टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

EcIsKwYWkAAACA3

मुंबई आणि उपनगरांतील शासकीय कार्यालयांना अतिवृष्टीमुळे सुट्टी जाहीर

मुंबई - रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई व उपनगरांतील सर्व शासकीय कार्यालयांना आज (४ ऑगस्ट) सुट्टी जाहीर करण्यात आली...

IMG 20200803 WA0039

‘वैष्णवी’च्या यशाला ग्रामस्थांची बक्षीस रुपी ‘झालर’

- रक्षाबंधनाच्या दिवशी दिली वैष्णवीला २८ हजारांची मदत - 'चिचोंडी न्यूज' व्हॉटसअप ग्रुप ने राबविला सामाजिक उपक्रम येवला - तालुक्यातील...

corona 8

नाशिक जिल्ह्यात ४ हजार ३३५ रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात आजपर्यंत ११ हजार ७८१  रुग्ण कोरोनामुक्त जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७०.९६ टक्के नाशिक - जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त...

Chandrapur Asha Rakshabandhan 2

आशा सुरक्षा सुविधा व पालकमंत्री आशा किरण योजनेचा शुभारंभ

चंद्रपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जोखीम पत्करून गावागावातील आपल्या भावा बहिणींचे रक्षण करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील २ हजारावर आशा ताईंना राखीच्या...

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटला चाचणीची परवानगी

कोविडविरोधी लस बनविण्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची संधी नवी दिल्ली - पुणे येथील सीरम इंन्सिट्यूट ऑफ इंडियाला कोविडविरोधी लस...

image0011AQY

भारताने २ कोटीपेक्षा जास्त कोविड चाचण्या करत मैलाचा टप्पा केला पार

नवी दिल्ली - भारताने आतापर्यंत २ कोटी २ लाख २ हजार ८५८ कोरोना चाचण्या पूर्ण करत नवा उच्चांक प्रस्थापित केला...

IMG 20200803 WA0023

राष्ट्रपतींनी परिचारिकांसमवेत साजरे केले रक्षाबंधन

नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीभवनात परिचारिकांसमवेत रक्षाबंधन साजरा केला. ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया, मिलीटरी नर्सिंग सर्व्हिस आणि...

IMG 20200804 WA0002

फडणवीस यांचे नाशकात रक्षाबंधन

नाशिक - राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी नाशकात रक्षाबंधन साजरे केले. शिरपूर येथून मुंबईकडे जात असताना ते नाशिकमध्ये...

रक्षाबंधनाच्या दिवशीच काळाने भावाला गाठले. चांदवड तालुक्यातील घटना

चांदवड - मनमाड-लासलगाव रस्त्यावरील साळसाणे शिवारात दुचाकी आणि आयशर यांच्यात झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण जखमी झाले....

Page 6551 of 6586 1 6,550 6,551 6,552 6,586