हे विभागीय आयुक्त साधणार विभागातील गरजू शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद…आठही जिल्हयातील शेतकरी सहभागी होणार
छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मराठवाडा विभागातील आठही जिल्हयातील गरजू नागरिक आपल्या शेतातील जाण्या-येण्याच्या रस्त्याबाबत अडचणी घेऊन विभागीय आयुक्त कार्यालयात...









