टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

jail11

बोगस शिक्षक घोटाळाप्रकरणी तिघांना अटक, पोलिसांची मोठी कारवाई

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नागपूर जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमध्ये ५८० बोगस शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी असल्याचे समोर आल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई...

WhatsApp Image 2025 04 13 at 16.30.03

गडकरींचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन, प्रश्नच मार्गी लागला!

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रमात ‘ऑन दि स्पॉट’ निकालावर भर...

IMG 20250413 WA0248 1

आशा गट प्रवर्तक संघटना नाशिक जिल्हा आयटकचे ३ रे जिल्हा अधिवेशन या तारखेला…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना नाशिक जिल्हा आयटकचे ३ रे नाशिक जिल्हा अधिवेशन...

IMG 20250413 WA0291 e1744594706784

या जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपिट; केळी व मका पिकांचे मोठे नुकसान

जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- १२ एप्रिल रोजी रावेर तालुक्यात व १३ एप्रिल रोजी जळगाव तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसामुळे व...

IMG 20250414 WA0047 1

एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार मंगळवारी होणार..!

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एसटी कर्मचाऱ्यांना गेल्या महिन्याचे फक्त ५६ टक्के वेतन मिळाले होते. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजी होती....

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक व्यवहारात थोड्या अडचणी, जाणून घ्या, सोमवार, १४ एप्रिलचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - सोमवार, १४ एप्रिल २०२५मेष- नव्या व्यवहारात लाभाची संकेतवृषभ- व्यवसाय वृद्धीसाठी उत्तम काळमिथुन- आर्थिक व्यवहारात फसवणुकीची शक्यताकर्क- कार्यशक्तीचा...

crime11

चेन स्नॅचरांचा नाशिकमध्ये धुमाकूळ…चार घटनेत २ लाख ८ हजाराचे अंलकार चोरट्यांनी केले लंपास

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कामदा एकादशी निमित्त निघणा-या रामरथ व गरूड रथ यात्रेत सहभागी झालेल्या दोन महिलांच्या गळयातील अलंकार भामट्यांनी...

rape2

नागपुरमध्ये आयपीएस अधिका-याविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल….महिला डॅाक्टराने केली तक्रार

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनागपूर येथील एका आयपीएस अधिका-या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इमामवाडा पोलिस स्टेशनमध्ये एका महिला डॅाक्टरने...

Screenshot 20250413 070044 WhatsApp

बालरंगभूमी परिषदेतर्फे विनामूल्य निवासी कला-संस्कार शिबिराचे आयोजन…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : जीवनांत संस्काराचे खूप महत्त्व आहे. संस्काराशिवाय जीवन शून्य असते. संस्कारच मनुष्याला श्रेष्ठ बनवितात, उत्तम आकार...

modi 111

आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी पंतप्रधान या राज्याला भेट देणार…असे आहे कार्यक्रम

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कआंबेडकर जयंतीदिनी १४ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हरियाणाला भेट देणार आहेत. ते हिसारला जातील आणि सकाळी...

Page 291 of 6595 1 290 291 292 6,595