बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आशा गट प्रवर्तक संघटना नाशिक जिल्हा आयटकचे ३ रे जिल्हा अधिवेशन या तारखेला…

by India Darpan
एप्रिल 14, 2025 | 7:16 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20250413 WA0248 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना नाशिक जिल्हा आयटकचे ३ रे नाशिक जिल्हा अधिवेशन १५ एप्रिल रोजी १२ वाजता परशुराम सायखेडकर नाट्यगृह, टिळक पथ शालिमार नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनास राज्य अध्यक्ष कॉ. राजू देसले, नाशिक जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी,आयटक नाशिक जिल्हा अध्यक्ष कॉ. व्ही डी धनवटे ग्राम पंचायत कर्मचारी नेते सखाराम दूर्गडे, कामगार नेते कॉ. महादेव खुडे, कॉ. तल्हा शेख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनात आशा गट प्रवर्तक लढा, पुढील दिशा, राज्य अधिवेशन गोंदिया २७, २८ एप्रिल माहिती, जिल्ह्याचे नवीन पदाधिकारी निवड करण्यात येणार आहे. तरी नाशिक जिल्हा आशा गट प्रवर्तकनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अर्चना गडाख, सुरेखा खैरनार, सुवर्णा मेतकर, सुमन बागुल, लता सहाने, ज्योती खरे, सुनीता कुलकर्णी, सुनीता गांगुर्डे ,कांचन पवार, समीरा शेख, रत्ना म्हसदे, प्राजक्ता कापडणे, जयश्री गोलनिस, नमिता गोंढणे, ज्योती अहिरे, फरहा शेख आदींनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपिट; केळी व मका पिकांचे मोठे नुकसान

Next Post

गडकरींचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन, प्रश्नच मार्गी लागला!

India Darpan

Next Post
WhatsApp Image 2025 04 13 at 16.30.03

गडकरींचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन, प्रश्नच मार्गी लागला!

ताज्या बातम्या

modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011