टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

IMG 20250417 WA00300YGD e1745229380452

कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांची ब्राझील भेट या कारणांनी ठरली महत्त्वाची…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्र सरकारचे कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान हे सोमवारी सकाळी, 21 एप्रिल रोजी...

IMG 20250420 WA0343 1

एचएएल कामगार संघटनेत श्री आपल्या जागृती पॅनलची बाजी… श्रमशक्तीला दोन जागा

ओझर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय वायुसेनेचा कणा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यातील विमाननिर्मिती कारखाना हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एच.ए.एल) येथील कामगार...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या, सोमवार, २१ एप्रिलचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - सोमवार, २१ एप्रिल २०२५मेष- कार्यक्षेत्रातील कार्यात लाभ मिळतीलवृषभ- कामाच्या ठिकाणी मन शांत ठेवामिथुन- कोणतीही कार्य करण्यासाठी नियोजन...

image001RBHX

आतापर्यंतचे सर्वोच्च महिला प्रतिनिधित्व…आयएएस अधिकारी प्रशिक्षणार्थींच्या १८० जणांच्या तुकडीमध्ये ७४ महिला अधिकारी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री...

पीजीआरएस प्रणाली 1 1024x681 1

जनतेच्या अर्जांवरील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली…

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज व निवेदनांवर...

जनता दरबार 5 1024x683 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला जनता दरबार…२ हजार नागरीक सहभागी, ६२६ निवेदन प्राप्त

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या...

IMG 20250420 WA0258 1

पेठ रोडवरील एसटीच्या कार्यशाळेच्या आवारात आग….नऊ रिक्षा, दोन चारचाकी जळून खाक

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रविवारी दुपारी पेठ रोडवरील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेच्या आवारात आग लागल्याने तब्बल नऊ रिक्षा व...

PINK RIKSHOW 6 1024x793 1 e1745146816628

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला पिंक ई-रिक्षातून प्रवास….

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने विविध निर्णय घेतले असून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. महिला व...

CM03 1024x512 1

मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मिशन यशस्वीतेसाठी शासन कटीबद्ध…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नागरिकांचे आरोग्य प्राधान्यक्रमावर ठेवून नागरिकांच्या आरोग्यविषयक अनेकविध योजना शासनामार्फत सुरू करण्यात आल्या आहेत. वयस्क लोकांमध्ये मोतीबिंदूमुळे...

Untitled 24

सोलापूरचे डॅा. शिरीष वळसंगकर यांचा मृत्यूप्रकरणी माहिलेला अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसोलापुरातील न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी वळसंगकर हॉस्पिटल मधील प्रशासकीय महिला अधिकारी मनीषा मुसळे -...

Page 278 of 6595 1 277 278 279 6,595