पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यंटकांचा मृत्यू…महाराष्ट्रातील दोन पर्यटकही मृत्यूमुखी
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २७ पर्यंटकांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रातील दोन नागरिकांचा समावेश आहे....









