टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

a5c91400 dc81 4ad9 b0d8 3188b387337e

पर्यटकांचा बचाव करताना जीव गमावलेल्या काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाच लाख रुपयांची मदत

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी धावून...

unnamed 1

सिन्नर नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांना पैसे मिळणार..पैसे वसुलीसाठी थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव..

सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गेल्या अनेक वर्षापासून अवसायनात गेलेल्या व अनेक वर्षापासून आपल्या कष्टाने जमविलेली पुंजी मिळविण्यासाठी सिन्नर नागरी पतसंस्थेकडेव...

IMG 20250425 WA0319 1

ISROचे माजी प्रमुख, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे निधन

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) माजी प्रमुख, ज्येष्ठ शास्त्रज्ञ व माजी राज्यसभा सदस्य डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे...

GpXyv WbYAMnaMI e1745581294533

दहशतवाद्यांचे समाजात फूट पाडण्याचे षडयंत्र…पहलगाम हल्ल्यात जखमी झालेल्यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेत जखमी झालेल्यांची भेट घेतली....

Dir HR Rajendra Pawar Msedcl e1745579116260

देवळा तालुक्यातील राजेंद्र पवार महावितरणच्या संचालकपदी रुजू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून राजेंद्र पवार यांनी शुक्रवारी (दि. २५) कार्यभार स्वीकारला. त्यांची या...

rbi 11

रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई…या बँकेचा केला परवाना रद्द

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्करिझर्व्ह बँकेने (RBI) इम्पीरियल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, जालंधर चा परवाना रद्द केला आहे. २५ एप्रिल २०२५...

Untitled 35

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला अटकेपासून दिलासा…मुंबई उच्च न्यायालयाने दिला निर्णय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाने...

rape

अल्पवयीन मुलीचा विनयभंग…पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मैत्रीत अल्पवयीन मुलीचा एकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयिताने धमकात मुलीस आपल्या घरी नेल्याने...

crime1

कांदा बटाटा खरेदी करण्यासाठी आलेल्या दोघांना तोतया पोलीसांनी लुटले…पेठरोडवरील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कांदा बटाटा खरेदी करण्यासाठी आलेल्या दोघांना तोतया पोलीसांनी लुटल्याची घटना पेठरोडवरील आरटीओ परिसरात घडली. या घटनेत...

Sahyadri Photo 1

८२ वर्षीय रुग्णाला स्ट्रोक…नाशिकमध्ये या उपचाराने वयोवृद्धाला केले बरे

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ८२ वर्षीय रुग्णाला स्ट्रोक आलेला असताना नाशिकमधील 'सह्याद्रि हॉस्पिटल' ने त्वरीत उपचार करून या वयोवृद्धाला बरे...

Page 270 of 6595 1 269 270 271 6,595