टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

IMG 20250425 WA0454 e1745633454820

झोपडीतून चीनपर्यंतची झेप: बागलाणच्या आदिवासी युवक योगेश सोनवणेचं प्रेरणादायी यश…

निलेश गौतम, सटाणाघरात अठरा विश्व दारिद्र्य… आई-वडील शेतमजूर… रहायला छोटेखानी झोपडी… साधनांचा अभाव, पण स्वप्न मात्र मोठं! अशा प्रतिकूल परिस्थितीतून...

cbi

सीबीआयने वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यासह तिघांना केली अटक ; खाजगी कंत्राटदार आणि रेल्वे अधिकाऱ्यांमधील संबंध उलगडले

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककुटुंबातील सदस्याने ३२ लाख रुपयांची लाच घेतल्याबद्दल सीबीआयने वरिष्ठ रेल्वे अधिकारी (आयआरएसई:२०००) यांच्यासह तीन जणांना अटक करुन...

accident 11

मुंबई – नाशिक महामार्गावरील खासगी बसचा भीषण अपघात…आठ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंबई - नाशिक महामार्गावरील पडखा गावाजवळ खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका आठ वर्षीय...

rel13LFM

ग्रीष्मकालीन गर्दी व्यवस्थापनासाठी पुणे रेल्वे स्थानकावर होल्डिंग क्षेत्राची उभारणी…बघा, नेमकं काय आहे

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कउन्हाळी सुट्यांमध्ये वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर, पुणे विभाग, मध्य रेल्वेने विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांच्या...

PIC5P6H

स्क्रॅमजेट इंजिन विकासात गाठला महत्वाचा टप्पा…शस्त्रास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसंरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अखत्यारितील हैदराबादस्थित संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेने ध्वनीपेक्षा पाचपट अधिक वेगाने (हायपरसॉनिक)...

IMG 20250425 WA0359 1

लोकसेवा हक्क कायदा….नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांत वर्षभरात तब्बल ५० लाख ६८ हजार अर्ज वेळेत निकाली

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ‘आपली सेवा- आमचे कर्तव्य’ असे सांगणाऱ्या लोकसेवा हक्क कायद्याच्या अंमलबजावणीस सोमवार २८ एप्रिल २०२५ रोजी दहा...

pune 1 1024x768 1

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या पर्यटकांच्या...

DEVENDRA

२३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले; आतापर्यंत ८०० पर्यटक परतले, पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी झटपट लाभ प्राप्तीच्या मोहात अडकू नये, जाणून घ्या, शनिवार, २६ एप्रिलचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य - शनिवार, २६ एप्रिल २०२५मेष- आर्थिक क्षमतांचा विचार करून नव्या योजना साकार करावृषभ- आर्थिक बोलणी सफल झाल्यामुळे लाभ...

MADC 1024x765 1 e1745590527722

शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड व आठ वाहनतळ उभारण्यास मान्यता…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ येथे दोन हेलिपॅड व ८ वाहनतळ उभारण्यास व विमानतळाचे...

Page 269 of 6595 1 268 269 270 6,595