टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Pic32XSXN

आयओएस सागर मॉरिशसच्या पोर्ट लुईस येथे दाखल

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदक्षिण पश्चिम हिंद महासागरात तैनातीचा एक भाग म्हणून मॉरिशसच्या राष्ट्रीय तटरक्षक दलासोबत (NCG) संयुक्त ईईझेड टेहळणीचा पहिला...

whatsapp

भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी देणगी पाठवण्याबाबत दिशाभूल करणारा व्हॉट्सॲप संदेश…

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय लष्कराच्या आधुनिकीकरणासाठी आणि युद्धात जखमी किंवा शहीद झालेल्या सैनिकांसाठी विशिष्ट बँक खात्यावर देणगी पाठवण्याबाबत...

Maha Gov logo 07 1 1024x512 1

दशकपूर्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची!…समजून घ्या, हा लोकांसाठी असणार कायदा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध पद्धतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015′...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नवीन कार्यामध्ये यश मिळेल, जाणून घ्या, सोमवार, २८ एप्रिलचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- सोमवार, २८ एप्रिल २०२५मेष- नवीन यशासाठी प्रयत्न करावृषभ- तब्येतीची काळजी घ्यामिथुन- आपल्या कार्यामध्ये चांगली सुधारणा आणाकर्क- मनामध्ये घेतलेले...

tapman

राज्यातील या आठवड्यात तापमान कसे असणार…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ१- मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात सध्या जाणवत असलेले काहीसे ढगाळ वातावरण, शनिवार दि. ३ मे पर्यन्त म्हणजे आठवडाभर...

WhatsApp Image 2025 04 27 at 1.12.50 PM 1 1024x682 1

शासकीय कर्करोग रुग्णालयात ट्रू बीम लिनियर ॲक्सलरेटर प्रणालीचे लोकार्पण

छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र...

IMG 20250427 WA0267 2

शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आज महाराष्ट्राची ५० टक्के लोकसंख्या ५०० शहरात आणि उर्वरित लोकसंख्या ४० हजार गावात राहते आहे. शहरांचा...

Untitled 40

नाशिकमध्ये फुले चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित फुले चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला...

modi 111

दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात बोलत आहे…पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ मधून साधला संवाद

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ च्या १२१ वा भागात देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दहशवादी...

crime1

प्रेम विवाह केल्याच्या रागातून वडिलांनी मुलगी आणि जावईवर केला गोळीबार…चोपडयाची घटना

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरात प्रेम विवाह केल्याच्या रागातून वडिलांनी आपली मुलगी आणि जावई यांच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक...

Page 266 of 6595 1 265 266 267 6,595