टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Oplus_131072

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या अशा शुभेच्छा…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असून, आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून, सहकार्यातून आणखी प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक स्थिती ओळखून निर्णय घ्यावे, जाणून घ्या, १ मेचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- गुरुवार, १ मे २०२५मेष- दुसऱ्यांमध्ये आपण मध्यस्थी करू नयेवृषभ- प्राप्त संधीचा योग्य लाभ घ्यामिथुन- आपली आर्थिक स्थिती ओळखून...

Maha Gov logo 07 1 1024x512 1

एमएचटी-सीईटीच्या पीसीएम गटाच्या परीक्षेत तांत्रिक त्रुटी; ५ मे रोजी फेर परीक्षा

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून २७ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ (पीसीएम गट) सामाईक...

त्र्यंबकेश्वर तालुक्यात ग्रामपंचायत अधिकारी यांनी बालविवाह रोखला

त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– अक्षयतृतीया निमित्त जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा परिषद नाशिकमार्फत सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत सापतपाली (ता. त्र्यंबकेश्वर)...

bhujbal 11

केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे छगन भुजबळ यांच्याकडून स्वागत…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा करण्यात आली आहे. सन १९९२ सालापासून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा...

unnamed 2

नाशिक- कोलकाता थेट हवाई सेवा सुरू करा, दुरांतो एक्सप्रेसला थांबा द्या…नाशिकच्या बंगाली समाजाची मागणी

नाशिक(इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक मध्ये पन्नास हजार हून अधिक बंगाली परिवार राहत असून त्यांना त्यांचे मूळ गाव कोलकत्ता तसेच पश्चिम...

crime 71

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलाच्या हत्येचा उलगडा…पाच जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कामगार नगर येथील खूनाच्या घटनेत सहभागी अल्पवयीन मुलाच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलीसांना यश आले आहे. या...

crime 1111

वाहनचोरीची मालिका सुरूच…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीची मालिका सुरूच असून वेगवेगळय़ा भागातून पाच मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी म्हसरूळ,भद्रकाली,अंबड सातपूर व...

Health on Wheels

मुंबईत ‘हेल्थ ऑन व्हील्स’ उपक्रमाचा शुभारंभ…आजाराचे घरबसल्या वेळीच निदान

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- घरच्याघरी निदानात्मक सेवा पुरविणारी भारतातील अग्रगण्य कंपनी हेल्दियन्सने (Healthians) मुंबईमध्ये आपल्या बहुप्रतिक्षित ‘हेल्थ ऑन व्हील्स’ उपक्रमाचा...

IMG 20250430 WA0411 1

नाशिक मधील सीएनजी पुरवठ्या बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक….खा. सुनिल तटकरे यांनी दिल्या अधिकाऱ्यांना या सुचना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक मध्ये अपुऱ्या सीएनजी पुरवठ्या बाबत व विविध अडचणीबाबत संसदीय पेट्रोलियम व नॅचरल गॅस समिती...

Page 260 of 6594 1 259 260 261 6,594