टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

mahavitarn

नाशिक शहरात शनिवारी या भागात विद्युत पुरवठा राहणार बंद…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक शहरात शनिवारी कोणत्या भागात विद्युत पुरवठा बंद असणार आहे. याबाबत महावितरणने एक निवेदन प्रसिध्दीस दिले...

IMG 20250502 WA0233 1

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे ठेवी अडकल्या…मविप्र सेवक सोसायटी मुदत ठेवी परत मिळविण्यासाठी केली ही मागणी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी ब बॅंक कडे अनेक वर्ष अडकलेल्या मुदत ठेवी व त्या वरील व्याज मिळविण्यासाठी...

भविष्यातील स्टुडिओ चर्चासत्र 1 1 1024x768 1

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी शासनाचा ऐतिहासिक पुढाकार…अभिनेते अमीर खान

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्य शासनाने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. या क्षेत्रासाठी सकारात्मक विचार होत असून...

DEVENDRA

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींचे सामंजस्य करार…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सर्वोत्तम संस्थांच्या माध्यमातून सर्वोत्तम समुदाय निर्माण होतो आणि त्या समुदायांतून सर्वोत्तम राष्ट्रांची उभारणी होते. विकसित भारताच्या...

mahavitarn

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना दुसरा लकी ड्रॉ या तारखेला

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा दुसरा लकी ड्रॉ ऑनलाईन पध्दतीने दि. ७ मे २०२५ रोजी काढण्यात...

प्रातिनिधिक फोटो

पुणे ते जोधपूर या तारखेपासून नवीन एक्‍सप्रेस गाडी…असा आहे रेल्वेमार्ग

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-पुणे विभाग, मध्य रेल्वेच्यातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि जोडणी वाढवण्यासाठी हडपसर (पुणे) – जोधपूर दरम्यान नवीन एक्सप्रेस गाडी...

IMG 20250502 WA0221 e1746184034634

बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स स्पर्धेसाठी नाशिकच्या साहिल पारखची निवड

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा १९ वर्षांखालील आंतरराष्ट्रीय युवा खेळाडू , आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची भारतीय...

Untitled 4

या गावातील उरूस यात्रा स्थगित; म्हणून घेतला प्रशासनाने निर्णय

अहिल्यानगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अकोले तालुक्यातील राजुर येथे कावीळ रोगाची साथ सुरु असून पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी सुरक्षिततेच्यादृष्टीने ३ ते...

accident 11

नाशिकमध्ये वेगवेगळया अपघातात तरूणीसह दोन दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात अपघाताचे सत्र सुरूच असून, वेगवेगळया अपघातात तरूणीसह दोन दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी म्हसरूळ, इंदिरानगर व...

crime1

कट मारल्याचा वाद…कारमधून उतरलेल्या दोघांनी बसचालकास केली बेदम मारहाण

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कट मारल्याच्या वादातून कारमधून उतरलेल्या दोघांनी बसचालकास बेदम मारहाण केल्याची घटना महामार्गावरील आडगाव टी पॉईंट भागात...

Page 257 of 6594 1 256 257 258 6,594