आजचे राशिभविष्य – शनिवार, ३ मे २०२५
मेष– जे आहे त्यात समाधान बाळगा अति उत्साह घातक
वृषभ- मनासारखा दिवस असल्यामुळे आनंदी राहत
मिथुन– आर्थिक बाबतीमध्ये तरतूद करावी लागेल
कर्क- आपल्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी नियोजन करावे लागेल

सिंह– मनस्वास्थ्य बिघडू देऊ नका
कन्या- खर्चावर लगाम घालावा लागेल
तूळ– आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता
वृश्चिक– आपल्याला कार्यसिद्धी करण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील
धनु- आपल्या कार्यात विरोधकांची संख्या वाढेल
मकर– कुठलेही कार्य करताना अनुभवी व्यक्तींची साथ घ्या
कुंभ– काम वाढीव असल्यामुळे दगदग वाढेल
मीन– आज जिभेवर साखर ठेवून बोलावे
राहू काळ– सकाळी नऊ ते दहा तीस
गंगा पूजन, चांगला दिवस, गृहप्रवेश मुहूर्त