नाशिक जिल्हास्तरीय खरीप हंगाम नियोजन बैठक संपन्न…कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले हे निर्देश
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बि- बियाणे, खते, कीटकनाशकांसह विविध सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. राष्ट्रीयकृत बँकांनी...









