टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Samajkalyan Office

१०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत ही समिती नाशिक विभागात प्रथम

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या १०० दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम अंतर्गत नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने...

IMG 20250520 WA0477 1

टाइम १०० फिलॅंथ्रॉपीच्या जागतिक यादीत मुकेश आणि नीता अंबानी यांचा समावेश

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कप्रसिद्ध अमेरिकन मासिक ‘टाइम’ ने आपली पहिली ‘टाइम100 फिलॅंथ्रॉपी 2025’ यादी जाहीर केली आहे. या यादीत अशा...

1 4 933x420 1

कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात….कालमर्यादेत सर्वेक्षण करण्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे निर्देश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या कामाचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा घेतला....

Untitled 40

कल्याणमधील इमारतीचा स्लॅब कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू…मुख्यमंत्र्यांनी केली मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख अर्थसहाय्याची घोषणा

ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कल्याण शहरातील कल्याण (पूर्व) चिकणीपाडा येथील सप्तशृंगी कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या पाच मजली निवासी इमारतीमधील चौथ्या...

IMG 02

निफाडच्या या सहकार नेत्याचा शेकडो पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश…भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी केले सर्वांचे स्वागत

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील सहकार क्षेत्रातील नेते रमेशचंद्र घुगे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी किरकोळ कारणावरून वादविवाद टाळावे, जाणून घ्या, बुधवार, २१ मेचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- बुधवार, २१ मे २०२५मेष- कामामध्ये कर्तव्यदक्ष रहावेवृषभ- कोणतीही कार्य निर्भर पणे केल्यास यश प्राप्तीमिथुन- आपल्या कार्यशैलीमध्ये सुधारणा करण्याची...

IMG 20250520 WA0437 e1747752574351

नाशिक शहरात विविध ठिकाणी विद्युत वाहिन्यांवर झाडे कोसळल्याने वीज पुरवठा प्रभावित

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मंगळवारी सायंकाळी आकस्मिक आलेला पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे नाशिक शहरातील अनेक भागात मोठी झाडे थेट विद्युत...

Prakash Ambedkar

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली ही मागणी…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसुप्रीम कोर्टने ओबीसींचे आरक्षण जसेच्या-तसे ठेऊन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका घ्याव्यात असा निर्णय दिला आहे. महाराष्ट्रात स्थानिक...

logo Maha govt e1705141970938

दहावीच्या गुणपत्रकांचे वाटप या तारखेपासून…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखालील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक,...

mahavitarn

या विद्युत उपकेंद्राचा वीजपुरवठा उद्या बंद….रोहित्र क्षमतावाढीचे काम

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या पाथर्डी कक्षाच्या भागात येणाऱ्या ३३/११ केव्ही सारूळ विद्युत उपकेंद्र...

Page 229 of 6595 1 228 229 230 6,595