टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

ajit pawar11

या एमआयडीसीत १०५ कोटी रुपये खर्चाची‘सीट्रिपलआयटी’ मंजूर, दरवर्षी हजारो युवकांना प्रशिक्षण

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारामुळे बीड, नांदेड, छत्रपती संभाजीनगरनंतर आता रायगड जिल्ह्यासाठी 105 कोटी खर्चाचे ‘सेंटर...

WhatsApp Image 2025 05 22 at 10.13.16 AM 1920x1280 1

पंतप्रधान, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी या व्यक्तींनी केला वीस लाखांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- डोंबिवलीतून लोकलने व पुढे बसचा प्रवास करुन ते मंत्रालयात आले… आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे...

rohini khadse e1712517931481

हगवणे प्रकरणातील चाकणकरांच्या प्रतिक्रियेवर रोहिणी खडसे संतापल्या…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुण्यातील माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने सासरच्या मानसिक व शारिरिक त्रासाला...

499533080 1138516821654009 8594717085993344155 n

आयआयटी, आयआयएमच्या धर्तीवर राज्यात या इन्स्टिट्युटची स्थापन होणार…

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आरोग्य क्षेत्रात राज्य व देश पातळीवर अभिनव व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वसामान्य नागरिकांना उत्कृष्ठ आरोग्यसेवा देणाऱ्या...

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवार, 23 मे 2025 रोजी गोव्यात नवीन...

financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कविमानतळ आयुक्तालय, मुंबई, क्षेत्र-तीन येथील अधिकाऱ्यांनी २०,२१ मे रोजी रात्रीच्या ड्युटी दरम्यान २१.९६ लाख रुपये किमतीचे ०.२४७...

499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा): केंद्र शासनामार्फत आयोजित राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स २०२३-२४ स्पर्धेत महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी ग्रामपंचायत देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स...

rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ….पुढील ३ दिवसात पावसाचा जोर अधिक कोठे असेल?आज गुरुवार २२ ते शनिवार दि. २४ मे पर्यंतच्या तीन दिवसात...

modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या सेवा आणि पायाभूत सुविधांच्या उन्नतीसाठी सरकार कटिबद्ध असून महाराष्ट्रात सध्या...

mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सायबर भामट्यांनी महावितरणची बनावट वेबसाईट बनवून नौकर भरतीची जाहिरात केल्याबद्दल महावितरणने सायबर क्राइम विभागाकडे तक्रार केलेली...

Page 227 of 6595 1 226 227 228 6,595