टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Untitled 54

मयुरी जगताप हगवणे कौटुंबिक छळ प्रकरण….राज्य महिला आयोगाने दिले हे स्पष्टीकरण

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पुणे जिल्ह्यातील मयत सौ. वैष्णवी हगवणे यांची जाऊ सौ. मयुरी जगताप हगवणे यांना कौटुंबिक छळास सामोरे...

mahavitarn

सरळ सेवा भरती प्रक्रियेतील सहायक अभियंत्यांची प्रतीक्षा यादी बाबत महावितरणने दिली ही माहिती….

मु्ंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महावितरणकडून सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे अभियांत्रिकी पदवीधारक (वितरण/स्थापत्य) ३४२ उमेदवारांची सहायक अभियंता पदासाठीची निवड यादी जाहीर करण्यात...

IMG 20250527 WA0325 1

नाशिक जिल्हा परिषदेला यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियानांतर्गत विभागीय प्रथम पुरस्कार…ही पंचायत समिती विभागात तिसरी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यस्तरीय "यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान २०२३-२४" अंतर्गत विभागस्तरावरील अत्युकृष्ट कामकाजासाठी जिल्हा परिषद नाशिकला विभागीय प्रथम क्रमांकाचा...

mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण दहा निर्णय…वाचा सविस्तर

*मंत्रिमंडळ निर्णय (सविस्तर) - मंगळवार, २७ मे २०२५*एकूण निर्णय: १०पेण येथील सुहित जीवन ट्रस्टच्या एकलव्य प्रशिक्षण केंद्रास अनुदानरायगड जिल्ह्यातील पेण...

Maha Gov logo 07 1 1024x512 1

नाशिक विभागातील इतक्या शेतकऱ्यांना १४५ कोटींचा लाभ….या शेतकऱ्यांची झाली निवड

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कृषी विभागामार्फत खरीप हंगाम 2025 साठी विविध कृषी योजनांच्या अनुषंगाने शेतकऱ्यांची निवड ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’...

Untitled 53

सिध्दांत शिरसाट प्रकरणात नवा ट्विस्ट…महिलेने आरोप मागे घेत दिला हा इशारा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्याचे शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिध्दांतवर एका विवाहितेने फसवणूक, मानसिक आणि शारिरिक छळ...

crime 88

घरफोडीत चोरट्यांनी साडे सात लाख रूपये किमतीच्या ऐवजावर मारला डल्ला

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक पखालरोड भागात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे साडे सात लाख रूपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात...

image001Q4L4

आत्मनिर्भर भारत : प्रगत मध्यम लढाऊ विमान कार्यक्रम अंमलबजावणी प्रारूपाला संरक्षणमंत्र्यांनी दिली मान्यता

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमता वाढवण्याच्या आणि देशांतर्गत एक भक्कम एरोस्पेस औद्योगिक परिसंस्था विस्तारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल...

crime1

तंबाखू मागण्याचा बहाणा करून रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला…गोदाघाटावरील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- तंबाखू मागण्याचा बहाणा करून भामट्याने रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने हल्ला करून लुटल्याची घटना गोदाघाटावर घडली. या घटनेत...

Untitled 53

मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर विवाहित महिलेचा गंभीर आरोप….कायदेशीर नोटीसही पाठवली

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्याचे शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिध्दांतवर एका विवाहितेने फसवणूक, मानसिक आणि शारिरिक छळ...

Page 219 of 6595 1 218 219 220 6,595