टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Untitled 8

राज्य सरकारने पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांना केले निलंबित…उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले हे निर्देश

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कबंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडीयमजवळ काल झालेल्या चेंगराचेंगरी बाबत कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे सद्यस्थिती अहवाल मागितला आहे. इंडियन...

Untitled 14

काँग्रेसला मोठा धक्का… माजी गृहराज्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेत

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे आयोजित केलेल्या शिवसेना मेळाव्यात माजी मंत्री व काँग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे आणि...

IMG 20250605 WA0481

नाशिकमध्ये तोफखाना केंद्रात अग्निवीर तुकडीचा शपथविधी व पासिंग आऊट परेड…

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महिनोंच्या कठोर प्रशिक्षणानंतर अग्निवीर तुकडी ०५/२४ चा शपथविधी आणि पासिंग आऊट परेड सोहळा तोफखाना केंद्र, नाशिक...

ECI response 1024x768 1 e1741738630767

निवडणूक आयोगाची नवी डिजिटल प्रणाली: हा होणार फायदा

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या...

Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांची नोंदणी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यामध्ये सन 2025-26 पासून उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे राबविण्यात येत आहेत....

jail11

पावभाजी दुकानावरील ग्राहकावर प्राणघातक हल्ला…सराईतास अटक

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पावभाजी दुकानावरील ग्राहकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलीसांनी एका सराईतास अटक केली. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १...

GsqRf oXYAA Fv8

अयोध्येमध्‍ये दिव्य राम दरबाराची प्राण प्रतिष्ठापना…पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अयोध्येमध्‍ये दिव्य राम दरबाराची प्राण प्रतिष्ठापना करण्‍यात आली यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा...

crime11

गुंतवणुकदारांना ३७ लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा…सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरघोस मोबदल्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी शहरातील गुंतवणुकदारांना ३७ लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. आयपीओ...

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, शुक्रवार, ६ जूनचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य- शुक्रवार, ६ जून २०२५मेष- गरोदर महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावीवृषभ- औषध उपचार करण्यावर खर्च होण्याची शक्यतामिथुन- पोट बिघडणे गळा...

IMG 20250605 WA0357

समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणार आहे. हा महामार्ग राज्याच्या...

Page 199 of 6593 1 198 199 200 6,593