टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

VIRENDRA DHURI

‘परिवहन महामंडळा’च्या जागांचा ‘पीपीपी’ पद्धतीने विकास करून उत्पन्न वाढवा…परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध शहरांमध्ये बसस्थानक व बस आगार परिसर स्वरुपात जागा आहेत. अशा...

2R4A3539 1920x1143 1

रायगडावर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या जल्लोषात साजरा…शिवप्रेमींची प्रचंड गर्दी

रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा दुर्गराज किल्ले रायगडावर आज मोठ्या जल्लोषात...

crime1

पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यानी पावणे पाच लाख रूपयांच्या रोकडवर मारला डल्ला

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यानी पावणे पाच लाख रूपयांच्या रोकडवर डल्ला मारला. ही घटना गंगापूररोडवरील...

udhava

शिवसेना- मनसेच्या युतीबाबत उध्दव ठाकरेंनी केले मोठे वक्तव्य…आता संकेत नाही, थोड्या दिवसात बातमीच देतो

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कशिवसेना- मनसेच्या युतीची चर्चा सुरु असतांनाच आज उध्दव ठाकरे यांनी मोठे विधान केले. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या...

accident 11

नाशिकमध्ये वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये तीन दुचाकीस्वारांचा मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरातील वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये तीन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा नाशिकरोड व आडगाव पोलीस...

fir111

यात्रा कंपनीने सहलीचे आमिष दाखवत ग्राहकांना घातला लाखोला गंडा…गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रत्येकी पैसे गोळा करून यात्रा कंपनीने सहलीचे आमिष दाखवत ग्राहकांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला...

Untitled 15

समृद्धी महामार्ग प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढा, १५ हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल…हर्षवर्धन सपकाळ

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसमृद्धी भ्रष्ट महामार्ग प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढा, १५ हजार कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल असे ट्विट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन...

rbi 11

आरबीआयने रेपो रेट घटवला…गृहकर्ज, वाहन कर्जाचा हप्ता कमी होण्याची शक्यता

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्करिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा ​​यांनी शुक्रवारी अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना देण्यासाठी रेपो दरात कपात करण्याची घोषणा...

cbi

लाचखोरीच्या प्रकरणात या बँकेच्या माजी अधिका-यासह एकाला तुरुंगवासाची शिक्षा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कलखनऊ येथील सीबीआयच्या विशेष न्यायाधीशाने बाराबंकी येथील पीएनबीचे तत्कालीन अधिकारी (स्केल-१), उस्मानपूर शाखा, भूपिंदर सिंग भटियानी आणि...

hawaman

राज्यात येत्या तीन दिवसात जोरदार पावसाचा अंदाज…हवामान खात्याने नाशिकसह या जिल्ह्याला दिला यलो अलर्ट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराज्यात येत्या तीन दिवसात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान...

Page 198 of 6593 1 197 198 199 6,593