समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक, लुटमार करण्याच्या घटना…रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट
इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसमृद्धी महामार्गाने संभाजीनगरहून नागपूरला जाताना बोगद्याच्या आसपास वाहनांवर दगडफेक करून लुटमार करण्याच्या घटना घडत आहेत. या रस्त्यावर...









