देवळाली टीडीआर घोटाळा प्रकरणात चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे विधानपरिषदेच्या सभापतींचे निर्देश
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नाशिक महानगरपालिकेंतर्गत मौजे देवळाली येथील सर्व्हे क्रमांक २९५ या आरक्षित क्षेत्राच्या मोबदल्यात देण्यात आलेल्या हस्तांतरणीय विकास...
			








