आजचे राशिभविष्य – शनिवार, २८ जून २०२५
मेष- गरोदर महिलांनी तब्येतीची काळजी घ्यावी
वृषभ- नवीन योजना आखण्यासाठी फारसा योग्य काळ नाही
मिथुन– नोकरदार मंडळींनी वरिष्ठांची जुळवून घ्यावे
कर्क- प्रगतीच्या नवीन संधी प्राप्त होतील

सिंह– नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम काळ
कन्या– भाग्यदयाच्या गोष्टी मिळण्याचे संकेत प्राप्त होती
तूळ- शेअर बाजारात विचारपूर्वक गुंतवणूक करा
वृश्चिक– व्यापारामध्ये प्रगतीसाठी पुरेशा संधी प्राप्त होतील
धनु– भांडवल दारांना बडतीचे संकेत मिळतील
मकर– सट्टेबाजापासून दूर राहिल्यास प्रगती राहील
कुंभ- व्यावसायिक प्रगती साधता येईल
मीन– वैचारिक चलविचल वाढेल
राहू काळ- नऊ ते दहा तीस
विनायक चतुर्थी, चांगला दिवस