टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

fir111

जुगार खेळणा-या पाच जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सातपूर येथील प्रबुध्दनगर भागात उघड्यावर जुगार खेळणा-या पाच जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. संशयित पत्यांच्या कॅटवर पैसे...

crime1

टेम्पो चालकाने वाहतूकीत पावणे दोन लाखाच्या तेलाच्या डब्ब्यांचा केला अपहार

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- टेम्पो चालकाने वाहतूकीत चेपलेल्या तेलाच्या डब्यांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्यापा-याने परत केलेले तेलाचे...

Raj Thackeray

मनसेच्या दणक्याने जेएनपीटीने घेतला हा निर्णय….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जेएनपीटी साठी होणाऱ्या नोकरी भरतीच्या मुलाखती या गुजरात मध्ये होणार...

road 1

स्पेशल रिपोर्ट…. बंदरामुळे सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाची व्यवहार्यता संपली…

श्याम उगले, इंडिया दर्पण वृत्तसेवानाशिक : देशाच्या एकूण निर्यात उलाढालीत ६० टक्के वाटा असलेल्या जेएनपीटी(जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण) बंदराच्या तिप्पट...

Untitled 82

काटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी मुंबईत निधन

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककाटा लगा फेम अभिनेत्री -मॉडेल शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्या मुंबईतील अंधेरी...

GudEbK XMAAaUpC e1751082786316

ठाकरे गटाच्या नाशिक महानगरप्रमुखपदावर मामा राजवाडे यांची वर्णी….या नेत्याची हकालपट्टी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनाशिक शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख विलास शिंदे यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्या जागेवर महानगरप्रमुखपदाची जबाबदारी मामा...

cbi

सीबीआयने आंतरराष्ट्रीय सायबर खंडणी सिंडिकेटमागील मुख्य संशयिताला मुंबईत केली अटक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कऑपरेशन चक्र-५ अंतर्गत सुरू असलेल्या कारवाईत, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अहमदाबाद आणि मुंबईतील अनेक ठिकाणी समन्वित शोध...

Sharad Pawar

ठाकरे बंधुच्या मोर्चाला शरद पवार यांचा पाठींबा…पत्रात केला या गोष्टींचा उल्लेख

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमहाराष्ट्र सरकारच्या 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP २०२०)' अंतर्गत प्राथमिक शिक्षणात त्रिभाषा सूत्रान्वये केल्या जाणाऱ्या हिंदी सक्तीला...

rape

विवाहीतेचा दुचाकीस्वाराने केला विनयभंग…गुन्हा दाखल

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लहान मुलास सोबत घेवून परिसरात फेरफटका मारणा-या विवाहीतेचा दुचाकीस्वाराने विनयभंग केला. हा प्रकार राणाप्रताप चौक परिसरात...

crime 13

बांधकाम साईटच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने मजूराचा मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बांधकाम साईटच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने ३१ वर्षीय परप्रांतीय मजूराचा मृत्यू झाला. ही घटना जुना गंगापूरनाका भागातील...

Page 158 of 6592 1 157 158 159 6,592