आजचे राशिभविष्य – सोमवार, ३० जून २०२५
मेष- सामाजिक कार्यात विरोध होण्याची शक्यता
वृषभ– आर्थिक व्यवहार चातुर्य आणि पूर्ण करा
मिथुन- आर्थिक उलाढालीचे निश्चित नियम ठरवा
कर्क– कार्यक्षेत्रातील ज्येष्ठांचा सल्ला ऐका

सिंह– धकधक व धावपळ यांनी ताण-तणाव वाढेल
कन्या– आर्थिक व्यवहारात बाजी माराल.
तूळ– व्यवसाय वृद्धीचे स्वप्न साकार होईल
वृश्चिक- व्यवहारातील बारकावे ओळखावे
धनु- आरोग्याच्या तक्रारी भेडसावतील
मकर– अथक परिश्रमाचा योग्य मोबदला मिळेल
कुंभ– वरिष्ठांच्या मनातील गैरसमज वेळीच दूर करा
मीन– मुलांच्या तक्रारी कानावर येतील
राहू काळ– सकाळी सात तीस ते नऊ
17/00 वाजेपर्यंत उत्तम दिवस