India Darpan

पिंपळनेरला महावितरण इंजिनीअरला लाच घेताना अटक

पिंपळनेर (ता. साक्री) - वीजेचे नवे मीटर देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना संजय कौतिक माळी या महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास...

शैक्षणिक प्रश्नांबाबत अभाविपचे पुणे विद्यापीठाला निवेदन

नाशिक - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नाशिकच्यावतीने विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांच्या बाबतीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राकडे निवेदन सादर केले...

ऑनलाईन उखाणे स्पर्धा; त्वरित व्हिडिओ पाठवा

मुंबई - सध्याच्या ‘कोविड-१९’ च्या काळात महिलांचा उत्साह वाढविण्याच्या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) येणाऱ्या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन उखाणे...

प्रातिनिधिक फोटो

मनमाड – तीन रिक्षा जाळल्या, रिक्षाची तोडफोड

मनमाड -पुणे, नाशिक नंतर पाठोपाठ मोटारसायकल जाळण्याचे लोण मनमाड पर्यंत पोहचले असून अज्ञात समाज कंटकांनी शहरातील आययुडीपी भागात धुमाकूळ घालत...

ओझर शहरात मुसळधार पाऊस

पिंपळगाव बसवंत - आठवड्याच्या सुरुवातीपासून गायब झालेला पाऊस गुरुवार पासून सक्रीय झाला आहे. दिवसभराच्या कडाक्याच्या उन्हानंतर सायंकाळी वातावरणात बदल होऊन...

पिंपळगाव – घराजवळ बसण्याच्या वादातून बाप-लेकाचा खून

पिंपळगाव बसवंत - शहरातील अंबिका नगर परिसरात  घराजवळ बसण्यावरून दोन गटात झालेल्या किरकोळ वादातून झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या...

घाबरू नका; १०७ वर्षांच्या आजीची कोरोनावर मात

मुंबई - कोरोनाबाधित रुग्णाने मन खंबीर ठेवून त्यावर मात करायची आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासून इतरांना संसर्ग होता कामा...

तस्करी संदर्भात केंद्रीय पथकाचे सांगलीत छापे

सांगली - नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर ४३ कोटी रुपयांच्या सोने तस्करी संदर्भात जिल्ह्यातील आटपाडी येथे सीमाशुल्क आणि केंद्रीय जीएसटी पथकाने...

राज्याचे नवे क्रीडा धोरण लवकरच

मुंबई - राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदकविजेत्या राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट संधी मिळण्याचा मार्ग अधिक सोपा व्हावा, शासकीय सेवेत आल्यानंतर...

चंद्रपूरमध्ये १९९५ पेक्षा भीषण पूर; अनेक गावे पाण्याखाली

चंद्रपूर - मध्य प्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पाचे पाणी मोठ्या प्रमाणात सोडल्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे पाच मीटरपर्यंत उघडण्यात आले. त्यामुळे...

Page 5683 of 5811 1 5,682 5,683 5,684 5,811

ताज्या बातम्या