Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

eknath shinde e1655909554764

सफाई कामगारांबाबत मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ही घोषणा

जळगाव - लोकसंख्येच्या प्रमाणात सफाई कामगारांचा कृती आराखडा बदलण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. तसेच कोविड-१९ मध्ये जीव गमावलेल्या विविध पालिका...

carona

नाशिक -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची तालुकानिहाय ही आहे स्थिती

नाशिक -  जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८६ हजार ३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून...

प्रातिनिधीक फोटो

इतके टक्के पालकांना वाटते शाळा सुरू व्हायला हव्यात; सर्वेक्षणाचा निष्कर्ष

मुंबई - शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत राज्याच्या शिक्षण विभागाकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणाचे आतापर्यंतचे निष्कर्ष हाती आले आहेत. राज्यातील ८५ ते...

01 scaled

नाशिकचे गाणे “ए यार, पुन्हा कधी एन्जॉय करू” प्रदर्शित (VDO)

नाशिक - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली नाशिकमधील सोमेश्वर धबधबा, पांडवलेणी अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे असो किंवा...

संसदेचे पावसाळी अधिवेशन येत्या १९ तारखेपासून

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या १९ तारखेपासून सुरु होणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांच कामकाज सुरळीत चालण्याच्या दृष्टीने...

bhujwal

विवाहांमध्ये जास्त गर्दी असल्यास कायदेशीर कारवाई करा; छगन भुजबळांचे निर्देश

नाशिक - नागरिकांनी लग्न सोहळे तसेच इतर घरगुती सोहळे करताना गर्दी करू नये. यासारख्या सोहळ्यांमुळे रुग्ण अधिक वाढताना दिसत आहेत....

नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका

प्रतिनिधी, पुणे राज्यातील साखर कारखाने वाचविणारे केंद्र सरकार नव्या सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून सहकार क्षेत्र अडचणीत आणेल ही निरर्थक तक्रार आहे....

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

डिप्लोमा फार्मसीची प्रवेश प्रक्रिया सुरु; अशी आहे प्रक्रिया

विशेष प्रतिनिधी, मुंबई २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्ष डिप्लोमा इन फार्मसी (डी फार्मसी)ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी...

Page 5163 of 6582 1 5,162 5,163 5,164 6,582