Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

20210715 152824

दहावीतील ९९.९५% विद्यार्थी उत्तीर्ण; नाशिक विभागाचा निकाल ९९.९६ %

मुंबई - राज्यातील दहावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. या निकालाची माहिती देण्यासाठी...

infosys

क्या बाात है! इन्फोसिस यावर्षी देणार इतक्या हजार नोकऱ्या; फ्रेशर्सला संधी

 विशेष प्रतिनिधी, पुणे  प्रसिद्ध आयटी कंपनी इन्फोसिस २०२१-२२ या आर्थिक वर्षात तब्बल ३५ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. या...

kalpeshwar 3

इंडिया दर्पण विशेष – राऊळी मंदिरी – कल्पेश्वर महादेव

पंचकेदार : पाचवे केदार कल्पेश्वर : मनोकामना पूर्ण करणारा महादेव! कल्पवृक्ष कधी पहिला आहे का? नाही ना! पंचकेदार मधील पाचवे...

carona 1

नाशिक – कोरोना रुग्णांची संख्या जिल्ह्यात `जैसे थे` ; फक्त एकने घट

कोरोना पॉझिटीव्ह अपडेट्स सकाळी ११ वाजेपर्यंत नाशिक - जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८६ हजार ७६७ ...

whatsapp e1657380879854

हो, महिन्याभरात भारतातील तब्बल २० लाखाहून अधिक व्हॉटसअॅप अकाउंट बंद; पण का?

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली भारतातील सर्वाधिक लोकप्रिय व्हॉटसअॅप या मेसेजिंग अॅपबाबत मोठा खुलासा झाला आहे. अवघ्या महिन्याभरातच व्हॉटसअॅपने भारतातील तब्बल...

punjab politics

पंजाबमध्ये वातावरण तापले! सिद्धू नंतर अमरिंदर यांनीही बोलवली मंत्र्यांची तातडीने बैठक

चंदीगड - पंजाब काँग्रेसमधील धुसफूस शमण्याची चिन्हे नसून उलट ती वाढण्याची चिन्हे आहेत. नवज्योतसिंग सिद्धू यांनी राज्याच्या काँग्रेस आमदारांची बैठक...

प्रातिनिधीक फोटो

तुम्ही लसीचे दोन डोस घेतले ? मग यातून मिळणार तुम्हाला सुटका

मुंबई - वरील ज्यांनी दोन्ही लसी घेतल्या असतील आणि लसी घेतल्यानंतर १५ दिवसांचा अवधी उलटला असेल, त्यांना राज्यात प्रवेश करण्यासाठी...

gst

जीएसटी नुकसान भरपाई म्हणून केंद्राकडून महाराष्ट्राला मिळाले इतके कोटी 

वर्षभराच्या एकूण अंदाजे नुकसानभरपाईच्या रकमेपैकी सुमारे ५० टक्के निधी एकाच हप्त्यात वितरीत नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्रालयाने आज सर्व राज्ये...

संग्रहित फोटो

सावधान! कुठलीही लस घ्या पण एकाच कंपनीची; नाहीतर…

विशेष प्रतिनिधी, मुंबई ‘कुछ नहीं होता’, ‘क्या फर्क पडता है‘ या मानसिकतेतून पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी वेगवेगळ्या कंपन्यांची लस घेण्याचे काही...

आरोग्य टीप्स : थोडेसे दुर्लक्षही ठरु शकते घातक; अशी घ्या डोळ्यांची काळजी

विशेष प्रतिनिधी, नागपूर मानवी जीवनात प्रत्येक अवयवाला महत्त्वाचे स्थान आहे. परंतु त्यातही काही अवयव अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. उदाहरणार्थ हृदय,...

Page 5126 of 6568 1 5,125 5,126 5,127 6,568