स्पर्धा परीक्षार्थ्यांनो इकडे लक्ष द्या; राज्य सरकारने MPSC साठी घेतला हा मोठा निर्णय
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव...