Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह

गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

कोरोना लस

नाशिक शहरात उद्या (सोमवार, १६ ऑगस्ट) या केंद्रांवर मिळणार मोफत लस

नाशिक - शहरातील कोरोना लसीकरणाबाबत नाशिक महापालिकेने माहिती दिली आहे. त्यानुसार, उद्या (सोमवार, १६ ऑगस्ट) केवळ कोवॅक्सिन हीच लस उपलब्ध...

IMG 20210815 WA0418

नाशिक – मुलतानपुरा येथे विविध विकास कामांचे पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम

नाशिक - कोरोना साथरोगाशी आज सर्व जग लढा देत आहे. या काळात नाशिक जिल्ह्यातील मृत्यूदर हा राज्याच्या तुलनेत सर्वात कमी...

प्रातिनिधीक फोटो

लाँच झाली महिंद्राची प्रीमियम XUV 700; बघा, किंमत आणि वैशिष्ट्ये

मुंबई - देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच काही तास आधी महिंद्राने आपली बहुप्रतीक्षित SUV - XUV700 भारतात लॉन्च...

IMG 20210815 WA0397 e1629027109452

नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करण्याचा मानस; पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक - नाशिकचे उत्तम हवामान व सुसंस्कृत राहणीमान ही ओळख टिकवून नाशिकमध्ये वैद्यकीय पर्यटनाचे हब निर्माण करण्याचा मानस आहे. तसेच...

प्रातिनिधीक फोटो

सोन्यात गुंतवणूक करणे योग्य आहे की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

मुंबई - सोन्याच्या किंमतीत सातत्याने चढ आणि उतार होत असते. सराफा बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत ४८ हजार...

IMG 20210815 WA0457 e1629025757515

असे आहे बिटको रुग्णालयातील नुतन ‘चाईल्ड वार्ड’ ( बघा व्हिडिओ )

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी नाशिक - कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेत बालके बाधित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे....

IMG 20210815 WA0382 1 e1629021275303

सर सलामत तो हेल्मेट पचास; ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहिमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला शुभारंभ

  नाशिक - आपल्या देशाची संस्कृती ही कुटुंब वत्सल असल्याने कुटुंबासाठी आपले जीवन सुरक्षित असणे, ही आपली प्राथमिकता आहे. त्यासाठी...

ashwini vaishnav1

‘त्या’ अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिला सज्जड दम

नवी दिल्ली - येत्या तीन वर्षांत भारतीय रेल्वेला अंत्योदयाच्या रूळावर चालविणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सव्वा महिन्यातच...

pm e1629020491581

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली १०० लाख कोटींच्या या योजनेची घोषणा

नवी दिल्ली - भारत येणाऱ्या काही काळातच कोट्यवधी देशवासीयांचं स्वप्न साकार करणारी एक मोठी योजना, गतीशक्तीचा राष्ट्रीय मास्टरप्लान, प्रधानमंत्री गतीशक्ती...

E80fdtLUcAgu13s

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर केलेले संपूर्ण भाषण

माझ्या प्रिय देशबांधवांनो स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, 75 व्या स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या सर्वांना आणि जगभरातील भारतावर प्रेम करणाऱ्या, लोकशाहीवर प्रेम करणाऱ्या सर्वांना...

Page 4993 of 6569 1 4,992 4,993 4,994 6,569