India Darpan

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

राज्यात तोडली जाणार तब्बल १४ हजार झाडे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची परवानगी

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यात तब्बल १४ हजार झाडांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड...

प्रातिनिधीक फोटो

संतापजनक! इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून अल्पवयीन मुलीला फेकले.. नाशकातील घटना

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - १६ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरात घडली...

सुनिता धनगर

लाचखोर सुनिता धनगर हिच्याकडे सापडले एवढे मोठे घबाड; एसीबीचे पथकही झाले अचंबित

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नाशिक महापालिकेची लाचखोर शिक्षणाधिकारी सुनिता धनगर हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे....

IMG 20230602 WA0035

नाशिक विभागातील तब्बल इतक्या हजार वाड्यावस्त्यांची जातीवाचक नावे बदलली

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यभरातील रस्ते, वाडया, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मूल्यांशी निगडित नावे देण्याबाबतचा...

mantralya mudra

राज्यातील तरुणांसाठी मोठी खुषखबर… तलाठी मेगाभरती जाहीर… तब्बल ४ हजार पदे भरणार… सरकारने काढले आदेश

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली तलाठी भरती अखेर होणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील...

accident 2

उद्घाटनानंतर आठवड्याभरातच समृद्धी महामार्गावर भीषण कार अपघात… २ ठार, २ गंभीर जखमी

  सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते शिर्डी या दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन गेल्याच आठवड्यात झाले. आणि आज...

Fxqs6EsaIAEps4g

ओडिशातील भीषण रेल्वे अपघातात मृतांचा आकडा ३००, तर जखमींची संख्या १ हजार

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ एक मोठा रेल्वे अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल...

Fxq0H5lX0AEEjR8 e1685764105906

रेल्वेचा एवढा भीषण अपघात का आणि कसा झाला? तो टाळता आला असता का?

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - ओडिशातील बालासोर येथे तीन रेल्वे गाड्यांच्या धडकेने झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत २३३ जणांचा मृत्यू झाला...

Sankarshan Karhade

ड्रायव्हर आजारी पडल्याने अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने चालवली बस (व्हिडिओ)

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - काही कलाकार हे त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या वागण्याने देखील ओळखले जातात. कलाकार म्हणून असलेला एक...

Gautam Adani Sharad pawar

शरद पवार-गौतम अदानी भेटीने उंचावल्या सर्वांच्या भुवया; ही आहे बातमी मागची बातमी

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि धक्कातंत्र काही नवीन नाही. ते कधी कुठला राजकीय भूकंप...

Page 1496 of 5955 1 1,495 1,496 1,497 5,955

ताज्या बातम्या