India Darpan

FyBFc5YaYAINVCv

तब्बल १६ हजार हार्ट सर्जरी करणाऱ्या डॉक्टरचेच हार्टअटॅकने निधन… वैद्यकीय क्षेत्रात हळहळ…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - रुग्णांचे हृदय तंदुरुस्त ठेवणाऱ्या, हार्ट सर्जरी करणाऱ्या डॉक्टरचाच हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे....

unnamed 1

स्वच्छ मुंबईसाठी आता थेट व्हॉटस्अप हेल्पलाइन…. अशी आहेत तिची वैशिष्ट्ये

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली असून ‘मुख्यमंत्री...

ajit pawar 111

राज्यातील महिलांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेवरुन अजित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले….

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुंबईत वसतीगृहात मुलीवर अत्याचार होतो ही सरकारला शरमेने मान खाली घालावी लागणारी घटना आहे...

प्रातिनिधिक फोटो

आधी सोशल मीडियावर मैत्री… नंतर लॉजवर महिलेला बोलावले… पुढं हे सगळं घडलं..

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सितागुंफा भागातील एका लॉजवर महिलेला बोलावून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात विनयभंगासह आयटीअ‍ॅक्ट...

प्रातिनिधीक फोटो

भगूरला दोन कुटुंबियात तुंबळ हाणामारी… २ जखमी, २ गुन्हे दाखल, २ अटकेत

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भगुर येथील सुतारगल्लीत वॉल कंपाऊडची भिंत पाडण्याच्या वादातून दोन कुटुंबियात तुंबळ हाणामारी झाली. या...

crime 1234

तडीपार गुंडाचे धाडस… कोयत्याचा धाक दाखवून दहशत… नाशिक पोलिसांनी असा शिकवला धडा…

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - जेलरोड येथील लोखंडे मळा भागात हद्दपारीची कारवाई केलेली असतांना धारदार कोयत्याचा धाक दाखवून दहशत...

IMG 20230607 WA0195 e1686132734413

पैठणीवर साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती; येवल्यातील विणकराची अनोखी मानवंदना

  येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने येवल्यातील पैठणी विणकर ओमकार दोडे या तरुण विणकराने शिवाजी महाराजांची पैठणीतील...

प्रातिनिधीक संग्रहित फोटो

नाशकात दोघांची आत्महत्या; सिडकोत पाय घसरुन वृद्धाचा मृत्यू

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शहरात मंगळवारी ठाणे येथील प्रवासी तरूणासह नवनाथनगर भागात राहणा-या ३८ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत...

crime diary

जुगार खेळणाऱ्या चौघांवर कारवाई; जनरेटरच्या बॅटऱ्या लांबवल्या

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पत्यांच्या कॅटवर जुगार खेळणा-या चार जणांवर पोलिसांनी अमृतधाम भागात कारवाई केली. या कारवाईत संशयितांच्या...

Fx884wmagAAXyAT

कोल्हापुरात तणाव… औरंगजेबाच्या समर्थनार्थ पोस्टचे निमित्त.. पोलिसांकडून लाठीमार… इंटरनेट बंदचे आदेश

  कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - काही तरुणांनी औरंगजेबाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यातच आज हिंदू संघटनांचा मोर्चा...

Page 1481 of 5958 1 1,480 1,481 1,482 5,958

ताज्या बातम्या