शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लोकअदालतमध्ये महावितरणच्या ४६५ ग्राहकांनी केला ३६ लाख रुपयांचा भरणा…

by India Darpan
सप्टेंबर 30, 2024 | 5:10 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240930 WA0201 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेले व वीज चोरी संबंधित न्यायालयात प्रलंबित असलेली अशा महावितरणशी संबधित नाशिक, मालेगाव आणि अहमदनगर मंडळातील एकूण ३६९ ग्राहकांनी प्रतिसाद देऊन तडजोडीच्या माध्यमातून शनिवारी २८ सप्टेंबर रोजी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये घेण्यात आलेल्या लोकअदालतमध्ये २३ लाख ३६ हजार रुपयांचा भरणा करून सदर प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे.

शनिवारी २८ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या लोकअदालतमध्ये महावितरणकडून कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेले व वीजचोरी संबंधित दाखलपूर्व प्रकरणे आणि न्यायालयात प्रलंबित असलेली हजारो प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती, त्यात कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेले ग्राहक यामध्ये नाशिक मंडळात १०९ ग्राहकांनी ३ लाख ८३ हजार, मालेगाव मंडळातील १४ ग्राहकांनी १ लाख ५० हजार तसेच अहमदनगर मंडळातील २४६ ग्राहकांनी १८ लाख २ हजार असे नाशिक परिमंडलात एकूण ३६९ दाव्यामध्ये ग्राहकांनी तडजोड करीत २३ लाख ३६ हजार रुपयांचा भरणा केला तसेच वीजचोरी संबंधित एकूण १६ दाव्यामध्ये तडजोड करीत ग्राहकांनी १ लाख ६१ हजार रुपयांचा भरणा केला आहे. अशी एकूण नाशिक परिमंडलामध्ये एकूण ४६५ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली यामध्ये ३५ लाख ७८ हजार रुपयांचा भरणा केला आहे.

यासाठी विधी सेवा प्राधिकरण अधिनियम प्रमाणे संबधीताना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या, संबधीतानी नाशिक व अहमदनगर मधील जिल्हा व तालुका न्यायालयात उपस्थित राहून त्यांनी या संधीचा लाभ घेतला. या लोकअदालतमध्ये विनाविलंब न्याय मिळवण्याच्या दृष्टीकोनातून तसेच परस्पर समन्वयासाठी सदर लोकअदालतचे आयोजन करण्यात आले होते. भविष्यातील आर्थिक व मानसिक कटकटींपासून सुटका होत असल्याने ग्राहकांनी या लोकअदालतीचा लाभ घेतला. महावितरणच्या नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक्षक अभियंते ज्ञानदेव पडळकर, जगदीश इंगळे आणि रमेश पवार , वित्त व लेखा विभागाचे सहायक महाव्यवस्थापक हेमंत भामरे, वरिष्ठ व्यवस्थापक सचिन भडके, सहाय्यक विधी अधिकारी रणजीत बोम्मी, कनिष्ठ विधी अधिकारी नंदा महाले यांचेसह कार्यकारी अभियंते, अभियंते, वित्त व लेखा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सदर लोकअदालतसाठी नाशिक, मालेगांव आणि निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे मा. न्यायाधीश तसेच नाशिक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव यांनी यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येवला शहरातील शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे या तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post

माझी चेष्टा केली तोवर ठीक, पण गोरगरीब विद्यार्थ्यांची चेष्टा करू नका…आमदार रोहित पवार यांची ही पोस्ट चर्चेत

Next Post
Untitled 105

माझी चेष्टा केली तोवर ठीक, पण गोरगरीब विद्यार्थ्यांची चेष्टा करू नका…आमदार रोहित पवार यांची ही पोस्ट चर्चेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011