India Darpan

प्रातिनिधीक फोटो

नव्या पाठ्यपुस्तकांमधील कोऱ्या पानांवर काय लिहायचं? शिक्षण विभागाने काढले हे आदेश

  पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुलांना शाळेत जाताना तप्तराचे ओझे होऊ नये म्हणून सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. आता तर...

Corruption Bribe Lach ACB

सटाण्यात महावितरणचा लाचखोर वायरमन एसीबीच्या जाळ्यात; यासाठी शेतकऱ्याकडे मागितली ३० हजाराची लाच

  सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत असून त्याच्या समस्या काही कमी होताना दिसत नाही. त्यातच लाचखोरही...

Fx17wrnWcAEPO8j

धक्कादायक… प्रेयसीला आधी मिठी मारली… नंतर मेट्रो रेल्वेसमोर तिच्यासह… व्हिडिओ व्हायरल

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - प्रेमाला जात, धर्म अशा कशाचेच बंधन नसते. प्रेमात आकंठ बुडालेल्यांना वास्तवाचे भान नसते. यातूनच...

yogi adityanath

योगींचा मास्टरस्ट्रोक.. आधी माफियांची घरे पाडली… त्यावर हा प्रकल्प उभारला… आता गरिबांना होणार हा फायदा

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - उत्तर प्रदेशात काहीही शक्य आहे, असे आपण म्हणतो. भर रस्त्यात सर्वसामान्य माणसाच्या छातीवर गोळ्या...

प्रातिनिधीक फोटो

उत्तर प्रदेशात कोर्टही असुरक्षित… चक्क न्यायाधीशांच्या समोरच कोर्टरुममध्ये माफियाला घातल्या गोळ्या…

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - वकिलाच्या वेशात आलेल्या हल्लेखोराने बुधवारी दुपारी एससीएसटी कोर्टरूममध्ये गोळीबार केला. मॅजिस्ट्रेटसमोर हल्लेखोराने कुख्यात गुन्हेगार...

FxymHkMagAAQ4hv

बिहारमध्ये पूल कोसळला त्याच कंत्राटदाराकडे महाराष्ट्रातील हे काम

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामं सुरू आहेत. रस्त्यांचे, उड्डाणपुलांचे, सी-लिंकचे अशी अनेक कामे सुरू...

Nawazuddin Aliya

नवाजुद्दीन सिद्दिकीच्या बायको आलिया या व्यक्तीच्या प्रेमात? चर्चांना उधाण

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी यांच्यातील वाद हे सर्वश्रुत आहेत....

प्रातिनिधिक फोटो

ज्वेलरीच्या क्षेत्रात टाटा-बिर्ला आमने-सामने; तब्बल इतक्या हजार कोटींची करणार गुंतवणूक

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - गेल्या काही वर्षांमध्ये सोन्याच्या दागिन्यांची विक्री वाढली आहे. विशेषत: ब्राण्डेड दागिन्यांना विशेष मागणी दिसून येत...

Rural Village

ग्रामविकास आराखडा म्हणजे काय? तो कोण तयार करते? त्याचे महत्त्व काय असते?

चला समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा… कोणत्याही गावाचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी आधी ग्रामविकास आराखडा तयार करणं गरेजचं असतं....

Gulam Begum Badshah e1686155994934

मैत्री, रहस्य आणि अनपेक्षित ट्विस्टची मनमोहक कथा : “गुलाम बेगम बादशाह” पहा, या दिवशी ओटीटीवर

  पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -  कुलस्वामिनी, बोल हरी बोल, अदृश्य, अथिरन यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटानंतर अल्ट्रा झकास ओटीटी मराठी...

Page 1479 of 5958 1 1,478 1,479 1,480 5,958

ताज्या बातम्या