मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अखेर ‘त्या’ प्रकरणानंतर आर्यन खान पुन्हा सोशल मीडियावर सक्रीय

by Gautam Sancheti
ऑगस्ट 24, 2022 | 5:24 am
in मनोरंजन
0
aryan khan suhana khan e1661269595213

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मध्यंतरीच्या प्रकरणानंतर माध्यमांपासून दूर असलेला शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान आता पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाल्याचे दिसत आहे. नुकताच आर्यन खानने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. खूप दिवसांनी आर्यन खानची इंस्टाग्रामवर वापसी झाली आहे. आर्यन खानने आपल्या बहीण-भावासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये आर्यन खान सोबत बहीण सुहाना खान आणि भाऊ अबराम खान दिसत आहेत.

आर्यन खान कायमच सोशल मीडियापासून दूर रहातो. तो क्वचितच सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान काही खास प्रसंगीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतो. आर्यन खान याने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये आर्यन खान आपला भाऊ अबराम खान आणि बहीण सुहाना खान यांच्यासोबत दिसत आहे. आर्यन खान बहीण सुहाना खान आणि भाऊ अबराम खान यांची गळाभेट घेतला दिसत आहे. या फोटोत मुस्कान आणि अबराम यांच्या चेहऱ्यावर गोड हास्य आहे. आर्यन खानने आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये अबराम खान आणि आर्यन खान सोबत असल्याचे दिसून येत आहे.

या फोटोमध्ये आर्यन खान स्मार्ट दिसत आहे. तर अबराम खानने क्यूट स्माईल दिली आहे. या फोटोवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. सुहाना खानने देखील या फोटोवर कमेंट केली आहे. सुहानाने आपल्या एक कमेंटमध्ये ‘लव्ह यू’ लिहून हार्टची इमोजी शेअर केली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये सुहाना दिसत नसल्याने तिने आपल्या मोठ्या भावाला म्हटलं आहे की, मला क्रॉप केल्याबद्दल धन्यवाद. दुसरीकडे शाहरुख खानने देखील या फोटोवर कमेंट केली आहे. त्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे की हा फोटो माझ्याकडे का नाही ? हा फोटो मला पाहिजे.

Aryan Khan Come Back in Social Media
Bollywood Actor Shahrukh Khan Son

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घटनापीठात नेमकं काय होणार? तिढा सुटणार की वाढणार? घ्या जाणून सविस्तर…

Next Post

सामनात संजय राऊतांच्या जागी कडकनाथ मुंबईकर? कोण आहेत ते?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
sanjay raut5 e1659349042580

सामनात संजय राऊतांच्या जागी कडकनाथ मुंबईकर? कोण आहेत ते?

ताज्या बातम्या

crime1

रिक्षातून शेतातील साहित्य चोरून नेणा-या दोघांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

जुलै 8, 2025
mahavitarn

महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांचा उद्या एक दिवसाचा संप…

जुलै 8, 2025
band

उद्या भारत बंद…देशातील २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार…या सेवांवर होणार परिणाम

जुलै 8, 2025
Untitled 23

मंत्री प्रताप सरनाईकांना मोर्चात विरोध, ५ मिनिटांत निघावं लागलं…त्यानंतर दिले हे स्पष्टीकरण

जुलै 8, 2025
फिजीक्सवाला एमओयु 1

मुक्त विद्यापीठाचा ऑनलाईन शिक्षणक्रमांसाठी फिजिक्सवाला सोबत सामंजस्य करार

जुलै 8, 2025
1001970699

‘विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षण…असे होता येईल सहभागी

जुलै 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011