रविवार, ऑक्टोबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

आयफोनवर तब्बल १८ हजार रुपयांची सवलत; असा घेता येईल लाभ

नववर्षानिमित्त विजय सेल्स एप्पल डेज मोहिमेचा दुसरा वर्धापन दिन

डिसेंबर 25, 2022 | 4:57 pm
in राज्य
0
Apple Sale

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपण २०२२ या वर्षाला निरोप देत असताना भारताची आघाडीची इलेक्ट्रॉनिक्स रिटेल स्टोअर साखळी विजय स्टोअर्स २३ ते ३१ डिसेंबरदरम्यान एप्पल डेज मोहिमेच्या दुसऱ्या वर्धापन दिनाची घोषणा करत आहे. ग्राहकांना आपल्या १२० पेक्षा अधिक रिटेल स्टोअर्स आणि Vijaysales.com वरही विविध डील्सचा आनंद घेता येईल.
एप्पलच्या चाहत्यांना खूश करण्यासाठी या ग्राहकोपयोगी रिटेल कंपनीने नव्याने आलेल्या आयफोन १४ वर एक खूप खास किंमत आणली आहे. ग्राहकांना हा फोन फक्त ६१,९०० रूपयांना घेता येईल.

आयफोन १४ ची किंमत सामान्यतः ७९,९०० रूपये आहे. तो ७४,९०० अधिक एचडीएफसी बँक कार्ड्ससवर ५००० रूपयांच्या तात्काळ सवलतीवर विकला जात आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन द्यायचा असेल आणि त्याचे एक्स्चेंज मूल्य किमान ५००० असेल तर विजय सेल्सकडून त्यावर आणखी ३००० रूपये वाढवले जातील आणि एकूण सवलतीची रक्कम १८,००० रूपयांपर्यंत जाऊन नवीन आयफोन १४ तुम्हाला फक्त ६१,९०० रूपयांत मिळेल. इतर आयफोन्स तसेच सीरिज ८ घड्याळे, एअरपॉड्स प्रो (२ जनरेशन) यांच्यावर मॅगसेफ चार्जिंग केस, मॅकबुक्स, आयपॅड्स, घड्याळे, एप्पल केअर +, एप्पल एक्सेसरीज यांच्यावरही अनेक डील्स उपलब्ध आहेत.

आपल्या एप्पल डेज मोहिमेचा भाग म्हणून ग्राहकांना सर्व साधनांवर अत्यंत सुंदर ऑफर्स मिळणार असून त्याचबरोबर तात्काळ सवलतही मिळू शकेल:
स्मार्टफोनच्या वर्गवारीत आयफोन १४ ची किंमत ६९,९०० रूपयांपासून सुरू होते, आयफोन १४ प्लस ७८,६९९ रूपयांपासून, आयफोन १४ प्रो १,२६,१०० पासून, आयफोन १४ प्रो मॅक्स १,३५,८०० रूपयांपासून, आयफोन १२ ची किंमत ५२,९०० रूपयांपासून सुरू होते तर आयफोन १३ ची किंमत ६२,९०० रासून सुरू होते.
आयपॅडच्या श्रेणीत आयपॅड ९ जनरेशनची सुरूवात २५,७०० रूपयांपासून होते, आयपॅच १० जनरेशनची सुरूवात ३९,९४० पासून, आयपॅड एअर ५ जनरेशन ५१,७०० रूपयांपासून तर आयपॅड प्रोची सुरूवात ७३,००० रूपयांपासून होते.

लॅपटॉपच्या श्रेणीत मॅकबुक एअर एम१ चिपसोबत ७७,९०० रूपयांपासून सुरू होतो, मॅकबुक एअर एम२ चिप ९५,५०० रूपयांपासून, मॅकबुक प्रो एम२ चिपसोबत १,०४,३०० रूपयांपासून, मॅकबुक प्रो एम१ प्रो चिपची सुरूवात १,०७,५०० रूपयांपासून, मॅकबुक प्रो एम१ प्रो मॅक्स चिपची सुरूवात २,८०,३०० रूपयांपासून होते.
स्मार्टवॉचच्या श्रेणीत एप्पल वॉच सीरिज ८ ची सुरूवात ३९,९०० रूपयांपासून, एप्पल वॉच एसई (२ जनरेशन) २६,००० पासून तर एप्पल वॉच अल्ट्राची सुरूवात ८२,३०० रूपयांपासून होते.
ऑडिओ श्रेणीत एअरपॉड्स प्रो (२ जनरेशन) २३,४०० रूपयांच उपलब्ध असेल.
खरेदीसोबत एप्पल केअर+ जोडून तुमच्या एप्पल उत्पादनांचे संरक्षण करा. विजय सेल्स एप्पल केअर+ वर आणखी २० टक्के सवलत देत आहे.

Apple iPhone 18 Thousand Rupees Discount

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सोशल मीडीयावरील मैत्रीतून दोन महिलांचा विनयभंग; एकाला अटक

Next Post

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने औरंगाबादेत स्वच्छता मोहिम; ७४ हजार स्वयंसेवकांनी संकलित केला ७४८ टन कचरा

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा १० ऑक्टोबरचा दिवस… जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

ऑक्टोबर 10, 2025
notes
मुख्य बातमी

बँकांकडे तब्बल १६३ कोटी रुपयांच्या ठेवी पडून… त्यात तुमची तर नाही ना? फक्त हे करा, लगेच मिळतील पैसे…

ऑक्टोबर 10, 2025
mahavitarn
स्थानिक बातम्या

७ वीज कर्मचारी संघटनांचा संप, वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज, ‘मेस्मा’ लागू

ऑक्टोबर 9, 2025
Next Post
01

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने औरंगाबादेत स्वच्छता मोहिम; ७४ हजार स्वयंसेवकांनी संकलित केला ७४८ टन कचरा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011