India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरनंतर आता खासगी ठेकेदार एसीबीच्या जाळ्यात; महावितरणमध्ये लाचखोरीचा सुळसुळाट

५१ हजारांची लाच स्वीकारणारा खासगी ठेकेदार एसीबीच्या जाळ्यात

India Darpan by India Darpan
December 6, 2022
in स्थानिक बातम्या
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकसह परिसरात महावितरणच्या कारभारात लाचखोरीचा सुळसुळाट झाल्याचे पहायला मिळत आहे. महावितरणच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरला लाच घेताना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नाशिक शहरात रंगेहाथ पकडले. आणि आज एसीबीने खासगी ठेकेदार तब्बल ५१ हजारांची लाच घेताना एसीबीच्या सापळ्यात अडकला आहे. त्यामुळे महावितरणचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

५१ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या खासगी ठेकेदारास नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने रंगेहाथ पकडले आहे. व्यावसायिक वीज कनेक्शन मीटरचे १५ एचपी वरून ४० एचपी लोड वाढवून देण्याच्या मोबदल्यात १ लाख २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी या ठेकेदाराने केली होती. त्यापैकी ५१ हजार रुपये काम सुरू करण्यापूर्वी मागितले होते. हे स्विकारतांना तो रंगेहाथ पकडला. सुधीर भास्कर पठारे, ३४, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी. जिल्हा. अहमदनगर.) असे ठेकेदाराचे नाव आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५१ हजार रुपयांची रक्कम हस्तगत करुन संशयितावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Anti Corruption Raid Bribe Trap Contractor
Nashik MSEB MSEDCL Electricity


Previous Post

कोळसा उत्पादन पोहोचले ७५.८७ दशलक्ष टनांवर; ऊर्जा निर्मितीत १६.२८ टक्के वाढ

Next Post

एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर.. “मला आक्रमक, धाडस शिकवू नका, ४० दिवस मी…”

Next Post

एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर.. "मला आक्रमक, धाडस शिकवू नका, ४० दिवस मी..."

ताज्या बातम्या

विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी राज्यात कुठे किती मतदान? बघा, आकडेवारी

January 30, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

धरणामध्ये आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू

January 30, 2023

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

January 30, 2023
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज अति घाई करु नाही; जाणून घ्या, मंगळवार, ३१ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 30, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – ३१ जानेवारी २०२३

January 30, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – हस्तरेषा ज्ञान

January 30, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group