गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबईत या गुजराती वृत्तपत्राचा २०३ व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले हे वक्तव्य..

by India Darpan
सप्टेंबर 9, 2024 | 12:24 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
8 Sep 2024 Photo 7 1140x570 1


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कोणतेही स्थानिक वर्तमानपत्र चालवणे खूप कठीण काम आहे. २०० वर्षांपासून गुजराती भाषेमधून प्रकाशित होणारे मुंबई समाचार या वृत्तपत्राने विश्वसनीयता जपली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज येथे केले.

मुंबईत हॉटेल सहारा स्टार, सांताक्रुझ येथे मुंबई समाचार या वृत्तपत्राचा २०३ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘मुंबई समाचार २०० नॉट आऊट’ डॉक्युमेंटरीचे लोकार्पण करताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, मुंबई समाचारचे व्यवस्थापकीय संचालक एच.एम. कामा, संचालक मेरवान कामा, मुंबई समाचार द्विशताब्दी समितीचे प्रमुख जितू मेहता, अभिनेता दिलीप जोशी, संपादक निलेश दवे आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले, मुंबई समाचार या वृत्तपत्राने २०३ वर्षापूर्वीपासून आतापर्यंत वाचकांना अचूक माहिती पोहोचवली आहे. सामाजिक क्षेत्रात मुंबई समाचार वृत्तपत्राने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. गुजराती भाषा, पत्रकारिता, साहित्य टिकवण्याचे कार्य मुंबई समाचारने केले आहे. मुंबई समाचारने बनवलेल्या डॉक्युमेंटरी हिंदी आणि इंग्रजी भाषेतही अनुवादित व्हावी, जेणेकरून दोनशे वर्षांचा इतिहास संपूर्ण देशाला समजेल, अशी सूचनाही केंद्रीय मंत्री श्री.शाह यांनी यावेळी केल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वारकरी संप्रदायाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा व्यक्त केल्या आपल्या भावना

Next Post

एमपॉक्स संसर्गाचा संशयित रुग्ण आढळला…सखोल तपासणी करुन रुग्णालयात वेगळे ठेवण्यात आले

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

एमपॉक्स संसर्गाचा संशयित रुग्ण आढळला…सखोल तपासणी करुन रुग्णालयात वेगळे ठेवण्यात आले

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011