गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अमेठीत शिक्षकाच्या संपूर्ण कुटुंबाला गोळ्या झाडून संपवलं…पती, पत्नीसह दोन लेकींचा मृत्यू

by India Darpan
ऑक्टोबर 4, 2024 | 11:53 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
crime 71

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशमधील अमेठीत अज्ञात लोकांनी शिक्षकांच्या अख्ख्या कुटुंबाला गोळी मारुन संपवल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत शिक्षक सुनीलकुमार, त्यांच्या पत्नी, पाच आणि दीड वर्षाच्या लेकींचा मृत्यू झाला. सुनीलकुमार हे कंपोजिट विद्यालयात सहायक शिक्षक होते. गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली.

या शिक्षकाचे कुटंब हे शिवतरगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अहोरवा भवानी परिसरातील चौकात भाड्याच्या घरात वास्तव्यास होते. याच घरात असलेल्या नळाजवळ पती – पत्नीचे मृतदेह पडलेले सापडले. तर काही अंतरावरच दोन लेकरांचे मृतदेह होते. शेजा-यांनी चौघांना सीएचसी सिंहपूरला नेले. येथील डॅाक्टरांनी चौघांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. सुनील कुमार यांच्या घरात काही अज्ञात शिरले. त्यांच्याकडे दोन बंदुका होत्या. त्यांनी ९ गोळ्या झाडल्या. त्यात या चौघांचा मृत्यू झाला.

हे असेल कारण?
सुनीलकुमार यांच्या पत्नीने १८ ऑगस्ट रोजी रायबरेलीतील चंदन वर्माच्या विरोधात छेडछाड आणि मारहाणीची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी या तक्रारीवरुन चंदनविरोधात गंभीर कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. या घटनेमागे हे कारण आहे का या दिशेने आता पोलिस तपास करत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुलीला सेक्स रॅकेटमध्ये पकडलं, व्हॅाटसअ‍ॅप  कॅाल येताच शिक्षिकेचा हार्ट अटॅकने मृत्यू…नेमकं घडलं काय

Next Post

हर्षवर्धन पाटील यांची मोठी घोषणा…शरद पवार गटात करणार प्रवेश

Next Post
Untitled 10

हर्षवर्धन पाटील यांची मोठी घोषणा…शरद पवार गटात करणार प्रवेश

ताज्या बातम्या

Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
crime1

वाहन पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकावर टोळक्याने केला हल्ला…गोदाघाटावरील घटना

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011