गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सावधान दिवाळीत चोरटे साधताय संधी; बघा, पोलिस काय सांगताय….

by India Darpan
ऑक्टोबर 23, 2022 | 5:12 am
in स्थानिक बातम्या
0
nashik city police

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिवाळीच्या उत्सवात चोरट्यांचाही उच्छाद पहायला मिळतो. अनेक जण घर बंद करुन गावी जातात. काही जण खरेदीसाठी जातात तर काही जण लक्ष्मीपूजनासाठी आपल्या घरातील सर्व दागिने आणि रोख रक्कम पुजेसाठी बाहेर काढतात. या सर्व काळात चोरीच्या घटना सर्रास घडतात. त्यामुळे यासंदर्भात नाशिक पोलिसांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे.

नाशिक पोलिसांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, दिवाळी सणात असणाऱ्या लक्ष्मीपूजन या दिवशी आपण सर्वजण घरातील दागदागिन्यांची व रोख रक्कमेची पूजा करण्याकरीता सर्व दागिने व रोख रक्कम लॉकरमधून बाहेर काढून पूजा करत असतात तसेच या दिवशी लक्ष्मी घरी येते म्हणून घराची सर्व दरवाजे खिडक्या रात्री उशिरापर्यंत उघड्या ठेवल्या जातात याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरटे इसम आपल्या घरातील उघड्या खिडकीतून दरवाजातून सदरचे दागदागिने ,रोख रक्कम चोरी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे सर्व नागरिकांना पोलिसांकडून सतर्क करण्यात येते की ,आपले दाग दागिने ,रोख रक्कम पूजा झाल्यानंतर सुरक्षित ठेवावे व घराची दारे व खिडक्या व्यवस्थित बंद कराव्या जेणेकरून संधीसाधू चोरांना चोरी करता येणार नाही. तसेच दिवाळी सण करता अनेक नागरिक हे गावी जात असतात त्यामुळे बंद घराचे निरीक्षण करून काही संधी साधू चोरटे घरफोडी करून आपले दाग दागिने ,रोख रक्कम चोरी करण्याची शक्यता असते त्यामुळे सर्व नागरिकांनी गावी जात असताना आपल्या बंद घराकडे शेजाऱ्यांना लक्ष ठेवण्यास सांगावे तसेच आपल्या किमती वस्तू दागदागिने रोख रक्कम सोबत घेऊन जावी जेणेकरून आपल्या बंद घराची घरफोडी होणार नाही. सतर्क राहा, सुरक्षित रहा, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Alert Police Diwali Theft Crime Appeal

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विद्यार्थ्यांना मिळणार रिटेल उद्योग क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण

Next Post

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे नुकसान झाल्यास भरपाई देण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

India Darpan

Next Post
mungantiwar

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यामुळे नुकसान झाल्यास भरपाई देण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011