इंडिया दर्पण ऑनलाईन जेस्क – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस येथे होत असलेल्या जागतिक परिषदेत सहभागी झाले आहेत. आज त्यांच्यासमवेत जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची महाराष्ट्र दालनात बैठक झाली. जपानी बँकेच्या सहकार्याने देशातील ज्या अकरा औद्योगिक वसाहती उभारण्यात आल्या आहेत त्यात सुपा एमआयडीसी येथे इंडस्ट्रियल पार्कच्या ठिकाणी उत्तम प्रकारे वीज, पाणी आणि कनेक्टिव्हिटी देत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याठिकाणी उद्योगांना अनुकूल असे वातावरण निर्माण केले असून येथील इंडस्ट्रियल पार्कच्या इकोसिस्टमवर देखील चर्चा झाली.
https://twitter.com/MahaDGIPR/status/1615322540561555457?s=20&t=0DiK39_b0vAUCGQFqb_ujQ
Ahmednagar Supa Industrial Park Japan Bank
CM Eknath Shinde Davos Tour