पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यासंदर्भात आदेश दिले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका ३० एप्रिलपर्यंत घेण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. त्यानुसार, आता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे.
हा निवडणूक कार्यक्रम असा
Agriculture Produce Marketing Committee APMC Election Declared