शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

घरावर हल्ला झाल्यानंतर काँग्रेस नेते सलमान खुर्शीद म्हणाले…

by India Darpan
नोव्हेंबर 16, 2021 | 11:03 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
salma khurshid

नवी दिल्ली – इस्लामिक स्टेट आणि बोको हराम सारख्या दहशतवादी संघटनांशी हिंदु धर्माची तुलना केल्याबद्दल हिंदुत्व संघटनांकडून लक्ष्य करीत माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या उत्तराखंडमधील नैनिताल येथील घराची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली, त्यानंतर सलमान खुर्शीद यांनी तीव्र संताप व्यक्त करीत, ‘ हिंदू धर्माचा अभिमान आहे, त्यामुळे देशाला महान संस्कृती मिळाली आहे. तसेच हा हल्ला माझ्यावर नसून हिंदू धर्मावर आहे, ‘ असे उपरोधिकपणे म्हटले आहे.

सलमान खुर्शीद म्हणाले की, माझ्या पुस्तकात मी असे म्हटले आहे की, ‘हिंदू धर्म हा एक सुंदर धर्म आहे, ज्याने या देशाला एक अद्भुत संस्कृती दिली आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.’ परंतु आता हा हल्ला माझ्यावर नाही तर हिंदू धर्मावर आहे. काही समाजकंटकांनी खुर्शीद यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली आणि आग लावली. या प्रकरणी कुमाऊं पोलिसांनी २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अलीकडेच खुर्शीद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या नवीन पुस्तकात त्यांनी हिंदू धर्म आणि कट्टरतावादी इस्लाम यांच्यात तुलना केली आहे. यावरून त्यांना मोठा विरोध होत आहे. यावर खुर्शीद यांनी सांगितले की, मला विरोध करत आहेत त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे. मी सर्वत्र सांगितले आहे की माझे दरवाजे उघडे आहेत. माझ्या घरादारावर आग लावण्याची काय गरज आहे? या माझ्याशी बोला कदाचित आपल्यातील संवाद हा आपल्या सामायिक जीवनाचा आधार बनू शकतो. खुर्शीद पुढे म्हणाले की, प्रसार माध्यमांना इतर नागरिक काय करत होते ते प्रसिद्ध करण्यात अधिक रस आहे. मात्र आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे. कारण हा देश आता धर्माच्या नावावर अशा प्रकारची फाळणी सहन करू शकत नाही. तसेच खुर्शीद यांनी याआधीची आणि नंतरची फेसबुकवर घराची छायाचित्रे दाखवली आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या तीन कंपन्यांची सुरू आहे नाशिकमधून विमानसेवा (संपूर्ण वेळापत्रक)

Next Post

कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले हे निर्देश

Next Post
SC2B1

कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले हे निर्देश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

INDIA GOVERMENT

ऑपरेशन सिंदूर….खासदारांच्या या ७ टीम जगाला माहिती देणार..

मे 17, 2025
cbi

सीबीआयने १५ हजार रुपयांची लाच घेणा-या या बँकेच्या अधिकाऱ्याला केली अटक

मे 17, 2025
nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
Maharashtra Police e1705145635707

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना प्रमोशन…नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनाही पदोन्नती

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011