गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चोरांनी लांबवला या अभिनेत्रीचा स्मार्टफोन

by India Darpan
ऑगस्ट 24, 2022 | 12:32 pm
in मनोरंजन
0
Shivali Parab e1661324497141

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी अभिनेत्री असलेल्या शिवाली परबचा मोबाईल नुकताच चोरांनी लांबवल्याची घटना घडली आहे. कल्याण येथे राहणारी शिवाली शूटिंगसाठी निघाली होती. रिक्षाची वाट पाहत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या दोघांनी मोबाईल हिसकावत थेट धूम ठोकली आहे.

शिवाली परब ही मराठी अभिनेत्री आहे. मूळची सावंतवाडी – सिंधुदुर्ग येथील असलेली शिवाली सध्या कल्याण येथे राहते. शिवाली तिच्या विनोदी भूमिका, शैली आणि थप्पड कामगिरीसाठी अधिक प्रसिद्ध आहे. मालिकांपासून ते कॉमेडी शोपर्यंत, थिएटर नाटकांपासून चित्रपटांपर्यंत, शिवालीने मराठी आणि हिंदी शोमध्ये अभिनय केला आहे. सध्या ती सोनी मराठीवर प्रसारित होणाऱ्या ‘महाराष्ट्रची हास्यजत्रा’ मधील भूमिकेसाठी ओळखली जाते.

रविवारी सकाळी शिवाली शूटिंगसाठी मीरारोड येथे निघाली होती. तेव्हा पिंपळास फाटा येथे ती रिक्षाची वाट पाहत उभी होती. रिक्षा तिच्याजवळ येत असतानाच दुचाकीवर आलेल्या दोघांनी काही संजयच्या आतच तिच्या हातातील महागडा मोबाइल हातातून हिसकावून घेत तेथून पळ काढला. या प्रकारणी गोंधळलेल्या शिवालीने कोनगांव पोलीस ठाणे गाठत तिथे तक्रार दाखल केली आहे.

Actress Shivali Parab Mobile Theft
Entertainment

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

डान्सर सपना चौधरीच्या विरोधात न्यायालयाने बजावले अटक वॉरंट; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Next Post

वन्यप्राण्यांचा उपद्रव; मक्याचे कणसे खाऊन केली फस्त (व्हिडीओ)

India Darpan

Next Post
IMG 20220824 WA0041 e1661324433374

वन्यप्राण्यांचा उपद्रव; मक्याचे कणसे खाऊन केली फस्त (व्हिडीओ)

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011