शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अभिनेत्री प्रियंका चोप्राने काही मिनिटांत नाकारले हे प्रसिद्ध चित्रपट

by India Darpan
डिसेंबर 4, 2021 | 5:24 am
in मनोरंजन
0
priyanka chopra

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आपल्या व्यावसायिक आणि खासगी आयुष्यात घडणार्या घटनांमुळे नेहमीच चर्चेत असते. तिने अनेक प्रसिद्ध चित्रपटांत काम करून आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. परंतु तिला अनेक चित्रपटांची ऑफर आली होती. परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे ती ते चित्रपट करू शकली नाही. आज आपण तिने नाकारलेल्या अशा चित्रपटांबद्दल बोलणार आहोत ज्याने तिला एकदाही पश्चाताप झाला नाही.

प्रसिद्ध अभिनेता आमीर खान याच्या गजनी या चित्रपटात काम करण्याची ऑफर प्रियंका चोप्राला मिळाली होती. परंतु त्यादरम्यान प्रियंकाच्या खात्यात अनेक चित्रपट होते. त्यामुळे तिने गजनीची ऑफर नाकारावी लागली होती. दिग्दर्शक मधुर भंडारकर यांच्या हिरोइन या चित्रपटाची ऑफरही प्रियंकाने नाकारली होती. हा चित्रपट फॅशन चित्रपटासारखाच असू शकतो असे प्रियंकाला वाटले होते. तिला अशी भूमिका पुन्हा साकारायची नव्हती.

मैं और मिसेस खन्ना या चित्रपटाची कथासुद्धा प्रियंका चोप्राला आवडली नव्हती. या चित्रपटात नंतर करिना कपूरने काम केले होते. प्रियंकाने फन्ने खाँ या चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर चित्रपटात काम करण्यास उत्सुक नसल्याचे सांगितले होते. नंतर या चित्रपटाची ऑफर ऐश्वर्या रॉय बच्चनने स्वीकारली होती. हा चित्रपट तिकीट बारीवर कोसळला होता. अभिनेत्री आलिया भट्टच्या आधी २ स्टेट्स चित्रपटाची ऑफर प्रियंका चोप्रालाच मिळाली होती. व्यग्र कार्यक्रमांमुळे तिने हा चित्रपट नाकारला होता.

दिनेश विजन यांच्या कॉकटेल चित्रपटासाठी सर्वात प्रथम प्रियंकाशी संपर्क साधण्यात आला होता. या चित्रपटात प्रियंकाला वेरोनिकाची भूमिका ऑफर करण्यात आली होती. प्रेक्षकांना या चित्रपटाची कथा आवडेल का नाही याबद्दल प्रियंका साशंक होती. नंतर या चित्रपटामुळे दीपिका पदुकोणचे करिअर रुळावर आले होते. सलमान खानच्या किक या चित्रपटाची ऑफर प्रियंका चोप्राने नाकारली होती. तारखा जुळत नसल्याने प्रियंकाने काम करण्याची इच्छा असतानाही हा चित्रपट नाकारला होता.

सुपरस्टार रजनिकांत यांच्या रोबोट चित्रपटात प्रियंकाला ऑफर देण्यात आली होती. परंतु व्यग्र कार्यक्रमांमुळे ती हा चित्रपट स्वीकारू शकली नाही. सलमान खानच्या सुलतान या प्रसिद्ध चित्रपटातही प्रियंकाला ऑफर देण्यात आली होती. परंतु काही मिनिटातच तिने हा चित्रपट नाकारला होता. नंतर अभिनेत्री अनुष्का शर्माने या संधीचे सोने केले होते. रेस २ या चित्रपटासाठी प्रियंकाला विचारण्यात आले होते. परंतु वेळ नसल्यामुळे तिने चित्रपट नाकारला होता.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पण विशेष – नमामी गोदा – रासायनिक सांडपाण्याचा प्रश्न

Next Post

या कारणामुळे ‘तो’ सलग पाच दिवस झोपला नाही; अन् हे भयंकर घडलं

Next Post
प्रातिनिधीक फोटो

या कारणामुळे 'तो' सलग पाच दिवस झोपला नाही; अन् हे भयंकर घडलं

ताज्या बातम्या

1500x500 1024x341 1 e1747389571661

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक…५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्यसह १५८ पदकांची लयलूट

मे 16, 2025
accident 11

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यू

मे 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या ठिकाणी जप्त केलेल्या २३ वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री….

मे 16, 2025
old man

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

मे 16, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारत सरकारने तुर्कीच्या या कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी केली रद्द….

मे 16, 2025
fir111

या तालुक्यात ३८ वेठबिगार व ३१ बालकामगारांची मुक्तता…प्रशासनाने धडक कारवाई करत ठेकेदारावर दाखल केला गुन्हा

मे 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011