इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छोट्या पडद्यावरून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलेली आणि आपला सुंदर चेहरा तसेच सुरेख अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. या क्षेत्रातील अनुभवाने तिचं मूळचं देखणेपण अजूनच झळाळून निघालं आहे. सध्या प्राजक्ता ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची आणि यशस्वी अभिनेत्री आहे. तिचे एकापाठोपाठ एक असे अनेक प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला आले. यानंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली. त्यानंतर नुकताच तिने ‘प्राजक्ताराज’ नावाने स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड बाजारात आणला. सोन्याचा मुलामा असलेल्या तिच्या या पारंपरिक दागिन्यांना विशेष मागणी असते. त्यामुळे सध्या ती एक यशस्वी अभिनेत्री असण्यासोबतच एक यशस्वी उद्योजिका सुद्धा आहे.
आपल्या करियरमध्ये सेटल झाल्यावर कोणाचंही सहाजिक स्वप्न असतं ते स्वतःच्या घराचं. प्राजक्ताने ते देखील पूर्ण केले आहे. नुकतेच तिने पुण्यात १७ व्य मजल्यावर एक आलिशान घर बुक केले. त्याबद्दल चाहत्यांनी तिचे मनापासून अभिनंदनही केले. हे होतं न होतं तोच पुन्हा एकदा प्राजक्ताने ड्रीम हाऊस घेतल्याची बातमी आली आहे. होय, कर्जतच्या निसर्गरम्य परिसरात प्राजक्ताने एक सुंदर फार्म हाऊस खरेदी केले आहे. त्याचे नाव देखील तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या घराचे नाव तिने ‘प्राजक्तकुंज’ असे ठेवले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत तिने चाहत्यांना याची माहिती दिली. प्राजक्ताच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केल आहे. प्राजक्ताच्या या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. फुलवा खामकर, अमृता खानविलकर, सलील कुलकर्णी, ऋतुजा बागवे या सेलिब्रिटींनी प्राजक्ताच्या पोस्टला कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
‘सगळ्यात मोठं कर्ज आहे, पण फेडेन’
डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे अशी तिची अट होती. तिची ही इच्छा पूर्ण करणारेच हे घर आहे. इथला निसर्गरम्य परिसर प्राजक्ताला इतका भावला आहे की आता तिच्या मनासारखं घर तिला मिळालं आहे. ही सगळ्यात सुंदर प्रॉपर्टी असली तरी खानदानातल सगळ्यात मोठं कर्ज तिच्यावर असणार आहे. हे कर्ज फेडू शकेन त्यासाठी फक्त तुमचा आशीर्वाद हवाय असे ती म्हणते.
प्राजक्ताने तिच्या स्वप्नातल्या घराचा व्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला आहे. डोंगराच्या कुशीत वसलेलं तिचं हे फार्महाऊस अनेकांना चांगलंच आवडलं आहे. शहराच्या गर्दीत राहण्यापेक्षा काही काळ निसर्गाच्या सानिध्यात राहून मनसोक्त आनंद लुटायचा या हेतूने तिने हे फार्महाऊस खरेदी केलं आहे.