India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

विक्रीकर विभागाविरोधात अनुष्का शर्मा हायकोर्टात का गेली? काय आहे हे प्रकरण?

India Darpan by India Darpan
January 13, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेत्री अनुष्का शर्मा हि आपल्या वैवाहिक आयुष्यात रमली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे एक गोंडस आणि आनंदी जोडपे म्हणून ओळखले जाते. विराट आपल्या खेळाकडे लक्ष देत असताना अनुष्कासाठी वेळ देताना दिसतो. मात्र दुसरीकडे अनुष्का मात्र मनोरंजन विश्वापासून दूर असलेली असते. ती त्या दोघांबद्दल काहीतरी अपडेट सोशल मीडियावर सातत्याने देत असते. दरम्यान अनुष्का सध्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. तिने चक्क विक्रीकर विभागाविरोधात याचिका दाखल केली आहे.

अनुष्का शर्माला विक्रीकर विभागाने २०१२ – १३ साली नोटीस बजावली होती. या नोटीसच्या विरोधात अनुष्काने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याआधी तिने तिच्या कर सल्लागारामार्फत याचिका दाखल केली होती. मात्र मुंबई हायकोर्टाने यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर तिने ती याचिका मागे घेऊन मागच्या आठवड्यात तिने नवी याचिका दाखल केली आहे. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार हायकोर्टाने तिच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे.

एक पुरस्कार सोहळ्यात निवेदन, सादरीकरण तसेच उत्पादनांची केलेली जाहिरातबाजी तसेच कॉपीराइट कायदयाचे उल्लंघन केले असा ठपका तिच्यावर लावण्यात आला होता. तसेच २०१२- १३ सालात तिने कर भरला नसल्याने थकबाकी वसूल करण्याची नोटीस तिला पाठवण्यात आली. तिने दाखल केलेल्या याचिकेवर विक्रीकर विभागाला तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश देत ६ फेब्रुवारी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. अनुष्का सध्या ‘छकडा एक्सप्रेस’ या बायोपिकवर काम करत आहे. यामध्ये अनुष्का महिला क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Here's a glimpse into the Chakda 'Xpress journey with our earnest director @prositroy🏏#ChakdaXpress #ComingSoon #ChakdaXpressOnNetflix #HarDinFilmyOnNetflix pic.twitter.com/W4AmuseFWS

— Anushka Sharma (@AnushkaSharma) August 29, 2022

Actress Anushka Sharma High Court Sales Tax Notice


Previous Post

सोलापूर स्मार्ट सिटीच्या कामांबाबत पालकमंत्र्यांनी घेतले हे महत्त्वाचे निर्णय

Next Post

मसाज सेंटरवर देहविक्री; दोन जण गजाआड, तीन परप्रांतीय महिलांची सुटका

Next Post

मसाज सेंटरवर देहविक्री; दोन जण गजाआड, तीन परप्रांतीय महिलांची सुटका

ताज्या बातम्या

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023

जावई माझा भला! सासूने चार दिवस राबून बनवले तब्बल १७३ पक्वान्न; चर्चा तर होणारच

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group