India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला सिन्नर तहसीलदारांची नोटीस; हे आहे प्रकरण

India Darpan by India Darpan
January 17, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

सिन्नर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिला सिन्नर तहसिलदारांनी नोटीस बजावली आहे. नोटीशीचे कारण हे शेतसारा शकविल्याचे आहे. ऐश्वर्या हिची तालुक्यातील ठाणगाव जवळील आडवाडी येथे जमीन आहे. ऐश्वर्या हिच्याकडे २२ हजार रुपयांचा कर थकीत आहे.

मार्च महिना जवळ आल्याने महसूल गोळा करण्यासाठी सिन्नर तहसिलदारांनी आता आक्रमक धोरण स्विकारले आहे. याचाच एक भाग म्हणून थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात येत आहेत. तालुक्यातील मोठ्या थकबाकीदारांची यादी तहसिल कार्यालयाने तयार केली आहे. आणि या यादीतील सर्वांना नोटीस बजावली जात आहे. या यादीत अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिचाही समावेश आहे. तालुक्यातील आडवाडीच्या डोंगराळ भागात ऐश्वर्या राय-बच्चन हिची सुमारे १ हेक्टर २२ आर जमीन आहे. याच जमिनीचा एका वर्षाच्या कराचे २२ हजार रुपये थकले आहेत. त्याचीच ही नोटीस आहे. ऐश्वर्या हिच्यासोबत इतरही १२०० मालमत्ता धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Actress Aishwarya Rai Bacchan Sinner Tehsildar Notice


Previous Post

‘तुमची परीक्षा, तुमच्या पद्धती… पंतप्रधानांनी केले हे ट्विट

Next Post

जळगावच्या त्या प्रकरणात सरकारी वकीलाने मागितली तब्बल सव्वा कोटीची खंडणी; अखेर गुन्हा दाखल

Next Post

जळगावच्या त्या प्रकरणात सरकारी वकीलाने मागितली तब्बल सव्वा कोटीची खंडणी; अखेर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग! मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने बोलावली ५० आमदारांची बैठक; चर्चांना उधाण

February 2, 2023

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

February 2, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023

‘उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजूंंना अपात्र ठरवा’, वकीलांच्या संघटनेची हायकोर्टात धाव

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group