बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ज्येष्ठ अभिनेता विक्रम गोखले यांच्या तब्येतीबाबत हॉस्पिटलने दिली ही माहिती

by India Darpan
नोव्हेंबर 25, 2022 | 3:16 pm
in मनोरंजन
0
vikram gokhale

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून नाजूक आहे. मागील ४८ तासांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज सकाळी ११ वाजता आलेल्या मेडिकल बुलेटीननुसार विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे अशी माहिती समोर येत आहे.

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर अनेक दशकं विक्रम गोखले यांनी गाजवली आहे. आपल्या कामाने व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या तब्येतीत सातत्याने चढउतार बघायला मिळाले. सध्या ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारणा होत आहे. ते डोळे उघडत आहेत व हातपाय हलवत आहेत. पुढील ४८ तासात त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट निघत असून त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया स्थिर आहे,’ अशी माहिती रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याटगिकर यांनी दिली आहे. मागील ४८ तासांपासून विक्रम गोखले यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत सुधारावी म्हणून डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत होते. आता ते उपचारांना प्रतिसादही देत आहेत.

Pune, Maharashtra | Actor Vikram Gokhle's health is improving, is showing slow but steady improvement. He is opening his eyes, moving his limbs & likely to be off ventilator support in next 48 hours. His BP and heart are stable: PRO Shirish Yadgikar, Deenanath Mangeshkar Hospital pic.twitter.com/911acD7dy5

— ANI (@ANI) November 25, 2022

Actor Vikram Gokhale Hospital Health Update

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पुर्वतयारीसाठी ‘राष्ट्रवादी’कडून तालुकावार निरीक्षकांची नियुक्ती

Next Post

लागा कामाला! महानगरपालिका, नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांकरिता मतदार याद्या तयार करण्याचे निर्देश

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

लागा कामाला! महानगरपालिका, नगरपालिकांच्या आगामी निवडणुकांकरिता मतदार याद्या तयार करण्याचे निर्देश

ताज्या बातम्या

modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011