शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अभिनेता शाहरुख खानला विमानतळावर अडविले; भरावे लागले एवढे पैसे…

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 12, 2022 | 5:09 pm
in मनोरंजन
0
शाहरुख खान

शाहरुख खान


 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेता शाहरुख खान आणि त्याच्या टीमला शुक्रवारी रात्री उशिरा मुंबई विमानतळावर कस्टम अधिकार्‍यांनी रोखले. महागड्या घड्याळांसाठी सुमारे ७ लाख रुपये सीमा शुल्क भरल्यानंतर त्यांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. शाहरुख किंवा त्याच्या कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. शाहरुख खान, त्याची मॅनेजर पूजा ददलानी आणि टीमचे इतर सदस्य आखाती देशातील शारजाहहून परतले होते.

ते शारजाह आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळ्यात सहभागी होण्यासाठी गेले होते आणि तिथे शाहरुख खानला ग्लोबल आयकॉन ऑफ सिनेमा अँड कल्चरल नॅरेटिव्ह अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. शाहरुख खान शुक्रवारी रात्री साडेबारा वाजता खासगी चार्टर्ड विमानाने मुंबईला परतला. विमानतळावरून बाहेर पडताना त्याच्या सामानात अनेक रिकामे बॉक्स आढळून आले, ज्यामध्ये लक्झरी घड्याळे ठेवण्यात आली होती.

चौकशीनंतर शाहरुख खान त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत विमानतळावरून निघून गेला, मात्र त्याचा अंगरक्षक रवी सिंह आणि टीमच्या इतर सदस्यांना थांबवण्यात आले. एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानकडे सुमारे १८ लाख रुपयांचे महागडे घड्याळ होते. शनिवारी सकाळपर्यंत सीमाशुल्क प्रक्रिया सुरू होती. सकाळी आठच्या सुमारास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कस्टम अधिकाऱ्यांनी रवीची सुटका केली.

विमानतळावर थांबल्यानंतर सुमारे तासभर शाहरुख खानची चौकशी सुरू होती. यानंतर कस्टमने शाहरुख खानला फक्त ड्युटी भरण्यास सांगितले. ज्यासाठी त्याने होकार दिला. त्याला आणि पूजा ददलानीला विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे बिल शाहरुखच्या बॉडीगार्डच्या नावाने बनवण्यात आले आहे. तथापि, अनेक अहवालांमध्ये दावा करण्यात आला आहे की, कस्टम ड्युटी शाहरुख खानच्या क्रेडिट कार्डद्वारे भरण्यात आली होती.

Actor Shahrukh Khan Mumbai Airport Custom Officers

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या तीन परीक्षांची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध

Next Post

BCCIच्या विजय हजारे ट्रॉफी करिता सत्यजित बच्छाव यंदा देखील महाराष्ट्र संघात

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cbi
संमिश्र वार्ता

१२१ कोटी रुपयांची बँक फसवणूक….सीबीआयने खाजगी कंपनीच्या संचालकांविरुद्ध केला गुन्हा दाखल

सप्टेंबर 12, 2025
accident 11
क्राईम डायरी

भरधाव अ‍ॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ७४ वर्षीय पादचारी वृध्द ठार…देवळाली गावातील घटना

सप्टेंबर 12, 2025
image001NMQN
महत्त्वाच्या बातम्या

रस्ते अपघातातील जखमींना मदत करणाऱ्या व्यक्तींना २५ हजाराचे बक्षीस तर जखमींना १.५ लाखाचा विमा

सप्टेंबर 12, 2025
प्रातिनिधिक फोटो
आत्महत्या

ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ तरुणाची मांजरा नदीत उडी…छगन भुजबळ घेणार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

सप्टेंबर 12, 2025
doctor
राष्ट्रीय

या संतनगरीत होणाऱ्या राष्ट्रीय महाआरोग्य मेळाव्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना निमंत्रण

सप्टेंबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींसाठी लाभदायक दिवस, अर्थप्राप्ती होईल, जाणून घ्या, शुक्रवार, १२ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 11, 2025
Governance 1 1920x1248 1
संमिश्र वार्ता

‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे…हे पोर्टल होणार कार्यान्वित

सप्टेंबर 11, 2025
IMG 20250911 WA0337 1
स्थानिक बातम्या

हाय्रॉक्स मुंबई आंतरराष्ट्रीय स्पर्धेत नाशिकच्या स्ट्राईकिंग स्ट्रायडर्सचा चमकदार विजय

सप्टेंबर 11, 2025
Next Post
Satyajit Bacchav

BCCIच्या विजय हजारे ट्रॉफी करिता सत्यजित बच्छाव यंदा देखील महाराष्ट्र संघात

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011