गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

५००० रुपयाची लाच घेतांना विद्युत कंपनीचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात

by India Darpan
ऑक्टोबर 16, 2024 | 12:55 am
in स्थानिक बातम्या
0
Corruption Bribe Lach ACB


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ट्रांसफॉर्मर बसविण्याच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करून देणे करिता अहिल्यानगर येथील सुपा येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता राकेश महाजन यांना ५००० रुपयाची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांच्या फर्मला वाळवणे, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर येथील खाजगी रिसॉर्टचे ठिकाणी ट्रांसफॉर्मर बसविण्याचे काम मिळाले आहे. सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करून देणे करिता आरोपी लोकसेवक महाजन यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी केल्याबाबतची तक्रार १४ ऑक्टोंबर रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने १५ ऑक्टोंबर रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक राकेश पुंडलिक महाजन, सहाय्यक अभियंता यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष पाच हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. १५ ऑक्टोंबर रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक महाजन यांनी तक्रारदार यांचे कडून पाच हजार रुपयाची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांचे विरुद्ध सुपा पोलीस ठाणे, जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशस्वी सापळा कारवाई
युनिट –अहिल्यानगर.
तक्रारदार- पुरुष,वय- 48 वर्षे
*आलोसे – राकेश पुंडलिक महाजन, वय – 42 वर्ष, पद – सहाय्यक अभियंता, वर्ग -2, म.रा.वि.वि.कं.म. सहाय्यक अभियंता कार्यालय, सुपा, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर मुळ रा. मु.पो. ताहराबाद, ता. सटाणा, जिल्हा नाशिक सध्या रा.दिपक सोनवणे यांच्या घरी भाडोत्री, नामपुर रोड, डिबी नगर, सटाणा, ता. सटाणा, जिल्हा नाशिक
*लाचेची मागणी – 5,000/- रुपये, दिनांक -15/10/2024
*लाच स्विकारली – 5,000/ रुपये दिनांक -15/10/2024
*हस्तगत रक्कम – 5,000/-रुपये

*लाचेचे कारण- तक्रारदार हे शासकीय विद्युत ठेकेदार असून त्यांच्या फर्मला वाळवणे, ता.पारनेर, जि.अहिल्यानगर येथील खाजगी रिसॉर्टचे ठिकाणी ट्रांसफॉर्मर बसविण्याचे काम मिळाले आहे. सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करून देणे करिता आरोपी लोकसेवक महाजन यांनी तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी केल्याबाबतची तक्रार दि.14/10/2024 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.15/10/2024 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक राकेश पुंडलिक महाजन, सहाय्यक अभियंता यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष 5,000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. दि.15/10/2024 रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक महाजन यांनी तक्रारदार यांचे कडून 5,000/- रुपयाची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध सुपा पोलीस ठाणे, जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

  • हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
  • *सापळा व तपास अधिकारी – श्री.राजू आल्हाट,पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. अहिल्यानगर.
    *सापळा पर्यवेक्षण अधिकारी – अजित त्रिपुटे, पोलीस उप अधीक्षक, ला प्र.वि., अहिल्यानगर
    *सापळा पथक – पोलीस अंमलदार किशोर लाड, सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड, चापोहेकॉ. दशरथ लाड
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चार हजाराची लाच घेतांना पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

Next Post

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतले श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन…

India Darpan

Next Post
IMG 20241015 WA0527

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतले श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन…

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011