रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आठवणीतील साहित्य संमेलन – वृत्तपत्रातून अनुभवलेले संमेलन

by India Darpan
नोव्हेंबर 19, 2021 | 12:08 pm
in इतर
0
IMG 20211118 WA0010

वृत्तपत्रातून अनुभवलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

  • सौ. नीता सूर्यकांत सावंत

(श्री. गोविंद बालमंदिर माध्य. विद्यालय, आंबेवाडी, मोगरापाडा, अंधेरी (पूर्व) मोबाईल नं 9870088 915)

मराठी साहित्यातील दिवाळी म्हणजे दरवर्षी जोशात साजरं होणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून ते कुठे? केव्हा? कधी? सुरू होणार याची इत्यंभूत माहिती वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होऊ लागतात.

साहित्य संमेलनाध्यक्षांची निवडणूक कधी अटीतटीची असते तर कधी समंजसपणाची. शालीन शाल पांघरलेली वृत्तपत्रांच्या रकान्यात याची माहिती प्रसिद्ध होऊ लागते. मित्रमैत्रीणी, घरचे ,ओळखीचे यांच्याशी मराठी साहित्य संमेलनाविषयी चर्चा सुरू होतात. वृत्तपत्रातील साहित्य संमेलनाची माहिती देणारी कात्रणे माझ्याकडे जमा होतात. हा सर्व ऐवज मी मराठी भाषा विषयाची शिक्षिका असल्याने माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना वाचन कौशल्याद्वारे ऐकवत असते. वर्गात साहित्य संमेलनावर आधारित लेखांचे साग्रसंगीत वाचन करते, साहित्य संमेलनाविषयीची माहिती शाळेच्या काचदर्शिकेत लावली जाते.

वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होणारे साहित्य संमेलनाची छायाचित्रे सारेच विद्यार्थी आवडीने पहातात. त्यावर चर्चा करतात.साहित्य संमेलनात निघालेली ग्रंथदिंडी, विविध विषयांवरील परिसंवाद, कविसंमेलन या सर्वांचा आनंद मी आणि माझे विद्यार्थी घेत असतो. खरं म्हणजे मी आणि माझे सारे विद्यार्थी संमेलन पूर्व आणि नंतर शाळेत यणाऱ्या सर्व वृत्तपत्रातून अ. भारतीय मराठी साहित्य संमेलने अनुभवत असतो. मला आणि माझ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जरी समेलन स्थळी जाता आले नाही तरी वृत्तपत्रातील लेखाद्वारे व वृत्त पत्रातील संपादकीय विचारांनी त्यांचा अनुभव घेता येतो.

वृत्तपत्रातील छायाचित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर अखिल भारतीय साहित्य संमेलन उभं करते. माझ्या विद्यार्थ्यांच्या मनामनात मी भित्तीचित्र दर्शिकेतून दरवर्षी छान संकलन उभं करते.त्यावरील सर्व लेखांच्या कातरणाची लहानशी पुस्तिका तयार होते.तिचे मुखपृष्ठ सजते. प्रत्येक वर्षीचं असं हे चिरंतर टिकणारं मराठी भाषा साहित्याचं संकलन विद्यार्थ्यांच्या वाचन समृद्धीसाठी आणि मराठी भाषाप्रेस वृध्दींगत करण्यासाठी साकारत असत.
(आपणही आपला लेख 9422757523 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तयार रहा! कोरोना लसीचा तिसरा डोस लवकरच; मोदी सरकारच्या हालचाली

Next Post

पंतप्रधानांच्या निर्णयानंतर छगन भुजबळ यांनी दिली अशी प्रतिक्रिया

Next Post
chhagan bhujbal e1653742993678

पंतप्रधानांच्या निर्णयानंतर छगन भुजबळ यांनी दिली अशी प्रतिक्रिया

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
Bridge Day 3 2

नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेत यांना मिळाला विजेतेपद….भारतीय संघांत होणार निवड

मे 31, 2025
bjp11

भाजपाच्या उर्वरित २२ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा…नाशिकमध्ये यांना संधी

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011